Browsing Tag

garden

गार्डन झाले तळीरामांचा अड्डा

बाणेर येथील स्मार्ट सिटी गार्डनची देखभालीअभावी दुरवस्था- अभिराज भडकवाडऔंध - बाणेर येथे लाखो रुपये खर्च करून बालेवाडी फाट्याशेजारी उभारण्यात आलेल्या स्मार्ट सिटी गार्डनची देखभालीअभावी दुरवस्था झाली असून सर्व स्मार्ट सुविधा बंद आहेत.…

भोसरीतील दलदलीच्या जागेत साकारले उद्यान

पिंपरी - भोसरी-इंद्रायणीनगर येथे पाण्याच्या दलदलीच्या क्षेत्रात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून उद्यान उभारण्यात आले आहे. संबंधित दलदलीच्या क्षेत्रामुळे परिसरातील नागरिकांचा त्याचा त्रास होत होता. मात्र, आता उद्यान उभारणीमुळे हेच…

उद्यान देखभालीच्या निविदेत अनागोंदी

चार महिन्यांनी उघडली निविदा : अपात्र ठेकेदार ठरविले पात्रपिंपरी - ठेकेदारांना काम देण्याची प्रक्रिया नेहमीच संशयाच्या विळख्यात अडकलेली असते. पिंपरी चिंचवड महापालिकेत तर कित्येक नव-नवीन प्रकार पहायला मिळतात. उद्यान देखभालीसाठी…

वेठबिगार कामगारांची बागायतदाराच्या तावडीतून सुटका

14 प्रौढ, 8 बालके असे एकूण 22 कामगार अमोल मतकर संगमनेर  - कारावासाची शिक्षा भोगावी, तशी तब्बल नऊ वर्षे पुणे जिल्ह्यातील मावळ गावामधील एका बागायतदाराकडे वेठबिगारी करणाऱ्या आदिवासी कुटुंबांची नुकतीच सुटका करण्यात आली. हे नऊ वर्षे म्हणजे…

हे उद्यान की जंगल; सापांचा सुळसुळाट

प्रशासनाचे दुर्लक्ष : खराळआई उद्यानातपिंपरी - रिकाम्या वेळात ज्येष्ठ नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानाकडे सर्वांचे पावले वळतात. उद्यानात जाऊन काही वेळ निवांत बसावे व दिवसभराचा थकवा घालावा यामागचा हेतू…

सांगा आम्ही कुठे खेळायचे ?

महापालिकेच्या 30 शाळांना मैदानच नाहीत : तर खासगी शाळा गल्ली-बोळांमध्येपिंपरी (प्रतिनिधी) - सध्या सर्व शाळांमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु आहेत. केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी…

बारामतीतील उद्याने ‘भकास’

18 उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अजित पवारांना अभिप्रेत असलेली उद्याने सापडणारच नाहीबारामती  (प्रतिनिधी) - शहरातील उद्यानामुळे बारामतीच्या वैभवात मोलाची भर पडली असली तरी देखील सध्यस्थितीत; मात्र शहरातील…

कराडच्या भाजीमंडईतील सीसीटिव्ही कॅमेरे बंद अवस्थेत

कराड - भाजी मंडईसारख्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्‍यता असते. याबाबतची माहिती तात्काळ मिळावी, त्या माध्यमातून नागरिकांची सुरक्षा व्हावी यासाठी कराड नगर…

पुरंदरमधील सीताफळ बागांना फटका

तालुक्‍यातील दुष्काळी स्थितीमुळे फळांचे उत्पादन कमी : शेतकरी चिंतेतखळद - पुरंदर तालुक्‍यातील फळबागांना दुष्काळस्थितीचा फटका बसला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची फळे राहिली, त्यांना बाजारपेठेत सध्या चांगला दर मिळत आहे. मात्र, सासवड येथील…

“उद्यान’च्या टेंडरमधील जाचक अटी रद्द करा

नगर - उद्यान विभागातील ऑनलाइन टेंडरमधील जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी मनपा सभागृहातील माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. उद्यान विभागातील अमृत योजनेचे टेंडर हे ऑनलाइन प्रसिध्द झाले असुन, 2 कोटी 14 लाख 49 हजार 553 एवढे…