Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

पिंपळे निलखमध्ये साकारतेय साडेपाच एकरमध्ये उद्यान

by प्रभात वृत्तसेवा
February 17, 2021 | 2:30 pm
A A
पिंपळे निलखमध्ये साकारतेय साडेपाच एकरमध्ये उद्यान

पडिक, दुर्लक्षित जागेवर नवी संकल्पना

पिंपळे निलख – पिंपळे निलख परिसरात पुणे-बाणेर व पिंपरी-चिंचवड परिसराच्या सीमेवर मुळा नदी काठी जवळपास साडेपाच एकर क्षेत्रात आधुनिक सुविधा असलेले महापालिकेचे शहीद अशोक कामटे उद्यान साकारत आहे.

पिंपळे निलख येथील दक्षिण बाजूला मुळा नदीच्या काठावर अनेक वर्षे झाली पडिक म्हणून दुर्लक्षित असलेल्या जागेवर आता नवीन संकल्पना असलेले तसेच हटके असे जवळपास चार कोटी रुपये खर्च करण्यात येत असलेल्या उद्यानाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसांत हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पिंपळे निलख येथून बाणेर बालेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला दोन भागात हे उद्यान विभागले आहे. डाव्या बाजूला चारएकर क्षेत्रावर विविध सुविधा असलेले उद्यान, तर उजव्या बाजूला दीड एकर भागात पारंपरिक व्यायामशाळा व आधुनिक ओपन जीम असे स्वरूप आहे.

उद्यानात फक्‍त लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ साहित्य व ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्था म्हणजे उद्यान नाही, तर या उद्यानात अँम्पि थिएटर, एंट्रॅंस प्लाझा, प्यारागोला म्हणजे लता मंडप, सेंट्रल पार्क, मियावकी जंगल, खास मुलांचे आकर्षण संगणक कीबोर्ड व अन्य विविध प्रकारच्या नवीन गोष्टी व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उद्यानाचे ठळक वैशिष्ट्ये
साडेपाच एकर नदीकाठावर सर्व सुविधायुक्‍त उद्यान
नागरिकांना सार्वजनिक, संस्था, व अन्यसाठी दोन अँपी थिएटर
आकर्षक प्रवेशद्वार
प्रवेश करताच बैठक व्यवस्था यासाठी छताला आधुनिक प्लॅस्टिक व प्रकाश पडेल असे फायबर छत
लता मंडप अर्थात पॅरागोला
आधुनिक तीन छत्र्या (अंब्रेला)
ओपन लायब्ररी – वाचनालय
विद्युत रोषणाई व एलईडी दिवे
12 मीटर उंच मोमेंट कॉलम
सर्व विद्यापीठाच्या आठवण करून देणारे व नाव असलेले खांब
दोन वेगवेगळे वॉकिंग ट्रॅक यामध्ये सिमेंट व मातीचा नैसर्गिक असे दोन्ही शेजारी शेजारी.
अँपी थिएटरमध्ये चेसच्या बोर्डाच्या पध्दतीने मुलांसाठी मांडणी त्यात चुंबकीय व्यवस्था.
उद्यानाच्या दक्षिणेस कॉम्प्युटर कीबोर्ड मोठा
आकाराचा व त्यास कीबोर्ड प्रमाणे आकर्षक रचना
विदेशी फूल व अन्य झाड न ठेवता देशी जातीची झाडे व अन्य वृक्ष.
आकर्षक लॉन व हिरवळ
ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिर, बसण्यासाठी व्यवस्था
उद्यानाला मियावकी जंगल विशेष आकर्षण
मल्लखांब, कुस्ती, दोर व अन्य पारंपरिक साहित्य
आधुनिक ओपन जिम साहित्य
महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृह
कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक व इतर सुरक्षा व्यवस्था

उद्यानाला महापालिका प्रशासनाने खासगी संस्थेला विकसित करण्यासाठी हे काम दिले आहे. अतिशय सुंदर व कायमस्वरूपी नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात येत आहे. नागरीकांच्या सेवेसाठी सर्व व्यवस्था व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
– शंकर हांडगे, उद्यान प्रभारी, बीव्हीजी ग्रुप


पिंपरी-चिंचवड शहर आणि पुण्यात असे एकमेव नवीन संकल्पना असलेले हे उद्यान आहे. उद्यान संकल्पना ही आधुनिक असली तरी त्यासाठी नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीने हाताळले जात आहे. उद्यानाला मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या व पिंपळे निलख येथील पोलीस अधिकारी शहीद अशोक कामटे यांचे नाव हे निश्‍चित प्रेरणा देणारे आहे.
– तुषार कामठे, नगरसेवक, पिंपळे निलख


सर्व लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने हे उद्यान नागरिकांसाठी लवकरात
लवकर देण्यासाठी प्रयत्न केले. विविध प्रकारच्या खेळ, झाडे व अन्य सर्व सुविधा असलेल्या उद्यान नक्‍कीच आकर्षणाचे ठिकाण ठरेल.
– आरती चोंधे, नगरसेविका, पिंपळे निलख

Tags: gardenMartyr Ashok Kamtepimpari newsPimple NilakhPimpri-Chinchwad Municipal Corporation

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी-चिंचवड : ‘शास्ती’माफी निर्णयासंबंधात अजित पवारांची मागणी, म्हणाले “प्रशासकीय त्रूटी …”
Top News

पिंपरी-चिंचवड : ‘शास्ती’माफी निर्णयासंबंधात अजित पवारांची मागणी, म्हणाले “प्रशासकीय त्रूटी …”

3 months ago
Pimpri-Chinchwad : शहरवासीयांना ‘New Year Gift’, मनपा हद्दीतील अवैध बांधकामांवरील ‘शास्ती कर’ रद्द करण्याचा निर्णय
Top News

Pimpri-Chinchwad : शहरवासीयांना ‘New Year Gift’, मनपा हद्दीतील अवैध बांधकामांवरील ‘शास्ती कर’ रद्द करण्याचा निर्णय

3 months ago
थकबाकीदार मिळकत धारकांसाठी आज लोकअदालत
पिंपरी-चिंचवड

31,971 मिळकतधारकांना जप्तीची नोटीस

6 months ago
उद्योजक बबनराव माने यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादीची सत्ता येणार; महापौरही राष्ट्रवादीचाच होणार – योगेश बहल

7 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

भाजपच्या विरोधात लोणावळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Most Popular Today

Tags: gardenMartyr Ashok Kamtepimpari newsPimple NilakhPimpri-Chinchwad Municipal Corporation

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!