पुणे – सणस मैदानासमोरील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानातील प्राण्यांच्या प्रतिकृतींना पुन्हा रंग दिला जात आहे. त्यामुळे या प्राण्यांच्या प्रतिकृती आणखी आकर्षक दिसणार आहेत. चिमुकल्यांच्या मनोरंजनासाठी हे उद्यान पुन्हा सज्ज होणार आहे. (छाया – सूर्यकांत गावडे)