Badlapur Crime: ‘तुम्ही हे प्रकरण हलक्यात कसे घेऊ शकता’, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर ओढले ताशेरे
मुंबई, - बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार चिंताजनक आहे. शाळा सुरक्षित नसतील तर मुलांनी काय करावे? ...