मणिपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी अभिनेत्रींनी सुद्धा या संपूर्ण घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री रुचिरा जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
मणिपूर घटनेवर संतापली अभिज्ञा भावे
“सुन्न व्हायला होतं!” मणिपूर घटनेवर हेमांगी कवीची पोस्ट