Monday, April 29, 2024

Tag: education minister

“सीईटी’ बाबत “हा’ झाला निर्णय

पदवीचे प्रवेश १२ वीच्या गुणांवरच; सीईटी नाही : उदय सामंत

पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या गुणांवरच ...

धक्कादायक! देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठे बनावट; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचाही समावेश

धक्कादायक! देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठे बनावट; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचाही समावेश

नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने देशासमोर एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या माहितीमुळे अनेकांचे भविष्य धोक्यात आले आहे. देशातील ...

सातारा: माण तालुक्‍यात “घरोघरी शाळा’

शाळा सुरू करायच्या की नाही? शिक्षण विभागातर्फे सर्वेक्षण

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. पण आता सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. पण अजूनही कोरोनाचा धोका ...

मद्यपी विद्यार्थ्यामुळे वसतिगृहात गोंधळ

पुणे विद्यापीठाच्या वाद्‌ग्रस्त निर्णयाला स्थगिती : आवारात फिरायला येणाऱ्यास शुल्काची सक्‍ती

पुणे, दि. 12 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी व सायंकाळी फिरायला आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना शुल्क सक्‍तीचे करण्याचा वाद्‌ग्रस्त ...

परीक्षेला सामोरे जाताना घ्या ही काळजी

दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही तर काय?

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी ...

वठलेल्या झाडापासून बनवले पेन्सिलीचे शिल्प

“त्या’ पेन्सिल शिल्पाच्या संकल्पनेचे शिक्षणमंत्र्यांनी केले कौतुक

सातारा - वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची सुंदर प्रतिकृती साकारण्याची किमया मुख्याध्यापक नागेश मोने यांनी केली. या ...

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत

मुंबई - इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. अशा प्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे, ...

जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

शिक्षणमंत्र्यांकडून 10 जुलैची अधिसूचना रद्द पुणे - जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर ...

दिवाळीनंतर वाजणार शाळेची घंटा

पालकांनो, शाळा सुरू करण्याबाबत तुम्हीही पाठवा सूचना

पुणे  - इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, करोना ...

Page 2 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही