‘कोविड-१९ लस अन् कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची प्रकरणे वेगळी नाहीत…’ ; भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
Supreme Court on COVID-19 Vaccine । सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कोविड-१९ लसीकरणाच्या प्रतिकूल परिणामांवर धोरण तयार करण्याच्या शक्यतेवर उत्तर देण्यास सांगितले. ...