24.3 C
PUNE, IN
Wednesday, September 18, 2019

Tag: bjp shivsena

भुजबळांच्या सेना प्रवेश चर्चेला पूर्णविराम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिव सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून...

सोक्षमोक्ष : विरोधक मुठीत; मित्रपक्ष अडगळीत ?

-राहुल गोखले महाराष्ट्रात भाजपमध्ये मेगाभरती होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरीही शिवसेनेशी युती होईलच अशी ग्वाही दिली असली तरी...

‘विधानसभेच्या उमेदवारीची दोरी फडणवीस, ठाकरेंच्या हाती’

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी युतीचे सूत्र ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात त्याबाबत...

पिंपरी-चिंचवड विधानसभा : जागावाटपावरून युतीमध्ये कलगीतुरा रंगणार

विधानसभेची लढाई : सेना-भाजपात दावे-प्रतिदावे पिंपरी - लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप बाकी असताना तसेच शिवसेना-भाजपा युतीचे जागावाटप निश्‍चित नसतानाही पिंपरी-चिंचवड...

…तरच लोकसभेला सेनेचे काम करू! – रिपाइं

रिपाइंकडून पिंपरी विधानसभेची मागणी : बैठकीत खासदार बारणेंचे मौन पिंपरी - मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघात आम्ही शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचे...

सध्याची लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी : खा. शिवाजीराव आढळराव पाटील

वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटाचा केला दौरा वाघोली - देशभरात निवडणुकीचे वारे वाहात आहेत. चौथ्यांदा मी लोकसभा निवडणूक लढवीत आहे. पण...

#लोकसभा2019 : ‘पिंपरी-चिंचवड’ शहरातील नेत्यांचे ‘पॅचअप’ होईना; कार्यकर्ते सैरभैर

युतीतील परिस्थिती : भाजपाचे निष्ठावंत मनोमिलनापासून ठेवताहेत स्वत:ला दूर पिंपरी - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तरी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना-भाजप...

किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभारणार – सुनील राऊत

मुंबई - ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभारणार, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी...

नेवासे : युतीमुळे अनेक इच्छुकांची स्वप्ने भंगली

नेवासे - लोकसभेसह विधानसभा निवडणुकांसाठी भाजप- शिवसेना युतीची घोषणा झाल्यामुळे दोन्ही पक्षांच्या मत विभाजनाचा प्रश्न मिटला आहे. वरकरणी युतीबाबत...

भाजप-सेना युतीची सोशल मीडियावर खिल्ली

सातारा - गेली25 वर्ष महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर राजकीय युती झाली होती पण, गेली साडेचार वर्षात राजकीय विरोध करण्याची...

शिवसेना – भाजप युतीचे साताऱ्यात उमटणार पडसाद

सातारा - शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याला भाजपने राजकीय खेळीत गुंडाळत युतीची नाळ पक्की केली. सातारा जिल्ह्यात या युतीचे आगामी लोकसभा...

ठळक बातमी

Top News

Recent News