बांगलादेशाच्या राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्षतेला’ वगळणार; राज्यघटना सुधारणा आयोगाने केली शिफारस
ढाका - बांगलादेशात राज्यघटनेतील सुधारणांसाठी नियुक्त केलेल्या आयोगाने राज्यघटनेतून धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रवाद ही तत्वे वगळावीत, अशी शिफारस हंगामी सरकारला ...