Browsing Tag

ashok chavhan

आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर देऊ- अशोक चव्हाण

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल काल एक विधान केले होते. इंदिरा गांधींनी आणीबाणीत लोकशाहीची गळचेपी केल्याचे आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी लगेच खुलासा सुद्धा केला. दरम्यान…
Read More...

अशोक चव्हाण अडचणीत; ईडीने पुन्हा उघडली ‘आदर्श’ची फाईल 

मुंबई - महाविकासआघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले असून आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेही शपथ घेणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, शपथ…
Read More...

भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा आरोप मुंबई : भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. कारण भाजप सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्ष्यांच्या नेत्यांना धमकावत आहे आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक…
Read More...

“होमपिच’वरच चव्हाण कुटुंबाची कसोटी

भोकर जि. नांदेड (85) दोन वेळा मुख्यमंत्री; तरीही विकास नाही शंकरराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोकर विधानसभा मतदारसंघ नेहमीच मदत करत आला आहे. 2009मध्ये अशोक चव्हाण यांनी 1 लाख 20 हजारांपेक्षा…
Read More...

अशोक चव्हाणांच्या साम्राज्याला नांदेडमधूनच हादरे

नांदेड-दक्षिण (87) शंकरराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात कॉंग्रेस चांगलीच रुजली. पण, विशेषत: 2014 च्या निवडणुकीपासून अशोक चव्हाणांना स्वकीयांपासूनच शह मिळू लागला आहे. त्यामुळे चव्हाण…
Read More...

ग्रामीण भागातील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा!- अशोक चव्हाण

मुंबई: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळे, गारपीट, पिकांवरील कीड अशा अनेक कारणांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन मराठवाडा व राज्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. दुष्काळी भागातील जनतेची सध्याची आर्थिक हलाखिची…
Read More...

पुणे – कॉंग्रेसने मागविले इच्छुकांचे अर्ज

पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर कॉंग्रेसकडून इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. दि.6 जुलैपर्यंत हे अर्ज सादर करण्याची मुदत असून हे सर्व अर्ज दि.15 जुलैपर्यंत प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा…
Read More...

लोकसभा पराभव ही सामुहिक जबाबदारी – अशोक चव्हाण

एकट्या राहुल गांधींना दोष देता येणार नाहीं मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभव ही कॉंग्रेस पक्षाच्या सामुहिक नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी एकट्या राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष…
Read More...

वंचित आघाडीचा कॉंग्रेसला फटका, अशोक चव्हाणांची कबूली

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली मुंबई - वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात कॉंग्रेस आघाडीला फटका बसला असून त्याचा 9 ते 10 जागांवर परिणाम झाला, अशी स्पष्ट कबूली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.…
Read More...

अशोक चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी -प्रकाश आंबडेकर

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण हेच विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार…
Read More...