Browsing Tag

anganwadi

अंगणवाडीतील बालकांना ताजा व गरम आहार

सकाळी 9 पर्यंत नाश्‍ता, तर अकरापर्यंत जेवण देण्याचे आदेशनगर  - अंगणवाडीतील बालकांना सकाळी 9 पर्यत नाश्‍ता,तर अकरा वाजेपर्यंत जेवण मिळालेच पाहिजे.तसेच अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व…

अंगणवाडी सेविका ऑनलाइन काम थांबविणार

तीन महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्याने निर्णय : दीड वर्षांपासून वाढीव मानधनाची रक्कमही प्रलंबितपुणे - तीन महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्याने पुण्यासह राज्यातील अखेर अंगणवाडी सेविका मंगळवार(दि.11)पासून ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकणार…

आंबेगाव बुद्रुकच्या अंगणवाड्याच “कुपोषित’

महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; अपुरी जागा, गळके छत, तुटलेले दरवाजे, पडक्‍या भिंती- संतोष कचरेआंबेगाव बुद्रुक - भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणातील निवारा असा आहे. भारत सरकारने 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा…

अंगणवाडी सेविकांच्या रिक्‍त पदांवर होणार भरती

पुणे -अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्‍त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्‍त 585 पदे भरण्यासाठी तालुकास्तरावर भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा…

अंगणवाडी सेविकांची बीएलओ म्हणून नियुक्ती नको

साईश्रद्धा अंगणवाडी संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीसंगमनेर - अंगणवाडी सेविकांचा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून समावेश करू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेमार्फत संगमनेर…

जिल्हा परिषद अधिकाऱ्याचं वागणं बरं नव्हं…

तुम्ही माझी वेळ घेतली होती का? सुनावल्याने... अंगणवाडी सेविका आल्या पावली परतल्यापुणे - दिवसभराच्या व्यस्त नियोजनातही तालुक्‍यातून समस्या घेऊन आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या अडचणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकूण घेतल्या.…

अंगणवाड्यांसाठी चार हजार खोल्या बांधणार

राज्य शासनाचा निर्णय; मुलांना मूलभूत सुविधाही देणारपुणे - पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय आदी मूलभूत सुविधा दर्जेदार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन…

अंगणवाडीच्या सेविकांना सरकारी नोकर समजावे

निर्गुंतवणुकीविरोधात भारतीय मजदूर संघाचे आंदोलनपुणे - देशभरामध्ये अनेक वर्षांपासून अंगणवाडीत महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.अंगणवाडीतच काम करणाऱ्या महिला नाहीतर अशा शाळेतील…

मोबाइलने अंगणवाड्या झाल्या स्मार्ट

नगर  (प्रतिनिधी) - अंगणवाडी उघडत नाही... स्तनदा माताची नोंदणी होत नाही...अंगणवाडी केव्हाही बंद केली जाते, या सारख्या अनेक तक्रारी अंगणवाडीबाबत केल्या जात होत्या. या सर्व तक्रारींना आता लगाम लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या कॉमन…

बारामती तालुक्‍यात 32 अंगणवाड्या मंजूर

माळेगाव - शिक्षणाचा श्रीगणेशा होणाऱ्या अंगणवाड्या सुस्थितीत असणे तसेच अशी शिक्षणमंदीर गावोगाव असावीत, या उद्देशाने शासनाकडून नव्या अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त बारामती तालुक्‍यात 32 अंगणवाड्यांना…