PUNE : जिल्हा परिषद-पालिकेच्या वादात निधीच मिळेना; उपसरपंचांनी केली स्वखर्चातून अंगणवाडीची दुरुस्ती
आंबेगाव - पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर आंबेगावातील सर्वात जुन्या 1990 मध्ये सुरू झालेल्या अंगणवाड्यांकडे जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष ...