“मग तुम्ही 10 वर्षात कमी मुलं असलेल्यांना का पैसे वाटले नाहीत?” ; पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरेंचा खोचक सवाल
Uddhav Thackeray on PM Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानमध्ये काँग्रेसवर टीका करत काँग्रेस देशाची संपत्ती जास्त मुलं असणाऱ्यांना ...