‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुन बनला सर्वात महागडा अभिनेता; कंपन्यांनी जाहिरातींसाठी लावल्या रांगा
हैदराबाद - दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर देशातील सगळ्यात महागडा म्हणजेच जास्त मानधन घेणारा अभिनेता झाला आहे ...