Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

जाहिरात क्षेत्रातील तारा मावळा

by प्रभात वृत्तसेवा
December 25, 2019 | 7:20 am
A A
जाहिरात क्षेत्रातील तारा मावळा

मुंबई : भारतीय जाहिरात उद्योगातील दिग्गज, एक उत्कृष्ट कॉपीरायटर आणि मास कम्युनिकेशन गुरु तारा सिन्हा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मात्र आपल्या कामगिरीने त्यांनी जाहिरात क्षेत्रात अमीट असा ठसा उमटवला आहे, हे नक्की.

जाहिरात, जनसंपर्क, परराष्ट्र व्यवहार, इश्‍युज मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स या क्षेत्रातील त्या ज्येष्ठ व्यक्ती होत्या आणि इंग्लंड, भारत आणि अमेरिकेत 50 वर्षांचा अनुभव होता. फास्ट मुव्हींग कन्झ्युमर गुडस अर्थात एफएमसीजी मार्केटींगच्या त्यांच्या अनेक संकल्पना कोकाकोलासारख्या दिग्गज कंपनीने वापरल्या होत्या.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्लीच्या त्या अध्यक्षा होत्या आणि आयआयटी, दिल्ली सल्लागार समिती सदस्य, तसेच ऍडव्हर्टायझिंगमधील अनेक कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले होते. “असोचॅम’च्या अध्यक्ष होत्या.

धनबादमधील चिरंजीवलाल आणि सीता पसरिचा या सुखवस्तू दाम्पत्याची कन्या असलेल्या तारा यांनी विशीच्या उंबरय्‌ावर असताना इंग्लंडमध्ये जाहिरात व जनसंपर्क पदविकेचे शिक्षण घेतले होते. वर्ष 1954 मध्ये त्या डी. जे. केमर या जाहिरात कंपनीत नोकरीनिमित्त कोलकात्यासही गेल्या. परंतु वर्षभरातच या कंपनीने भारतातील कारभार गुंडाळण्याचे ठरविले, तेव्हा तारा आणि सहकाऱ्यांनीही स्वत:ची जाहिरात कंपनी सुरु केली.

चांगली संधी म्हणून वर्ष 1973 मध्ये त्यांना कोका कोला एक्‍स्पोर्ट कॉर्पोरेशनच्या भारतातील कार्यालयात काम करण्याची तारा यांना संधी मिळाली होती. पण तत्कालीन जनता पक्षाच्या सरकारने 1977 साली या अमेरिकी पेयावर बंदी घातली. तारा यांच्यासह काही वरिष्ठांना कंपनीने अमेरिकेत काम करण्याचा प्रस्ताव दिला. तो स्वीकारून तारा ऍटलांटा येथे गेल्या.

तेथील कामाने आपणास आंतरराष्ट्रीय अनुभव दिला, असे त्या आवर्जून सांगत.
केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जाहिरात आणि मार्केटींग क्षेत्रातही त्या अग्रणी होत्या. त्यांना आदराने “जाहिरात गुरु’ असे संबोधने जायचे.

 

Tags: advertisementareastar

शिफारस केलेल्या बातम्या

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावा लागेल तब्बल ‘एवढा’ दंड
Top News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावा लागेल तब्बल ‘एवढा’ दंड

2 weeks ago
“स्टार्स पान गुटखा विकतात आणि वेळ मिळाला की…” ‘या’ बड्या दिग्दर्शकाने सांगितली बॉलिवूडची खरी हालत
बॉलिवुड न्यूज

“स्टार्स पान गुटखा विकतात आणि वेळ मिळाला की…” ‘या’ बड्या दिग्दर्शकाने सांगितली बॉलिवूडची खरी हालत

5 months ago
‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुन बनला सर्वात महागडा अभिनेता; कंपन्यांनी जाहिरातींसाठी लावल्या रांगा
बॉलिवुड न्यूज

‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुन बनला सर्वात महागडा अभिनेता; कंपन्यांनी जाहिरातींसाठी लावल्या रांगा

5 months ago
पुण्यातील नवी सांगवी परिसरात विजेचा लपंडाव सुरूच
पुणे

पुण्यातील नवी सांगवी परिसरात विजेचा लपंडाव सुरूच

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: advertisementareastar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!