नवी दिल्ली – ऑडी या कार तयार करणाऱ्या कंपनीने जागतिक पातळीवर प्रसारित केलेल्या एका जाहिरातीवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवून दिली होती. त्यानंतर कंपनीने तत्काळ या टीकेची दखल घेऊन ही जाहिरात परत घेतली आहे.
Lets your heart beat faster – in every aspect. #AudiRS4 pic.twitter.com/14XaKhlRVL
— AudiOfficial (@AudiOfficial) August 2, 2020
जाहिरात परत घेण्याबरोबरच यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास झाल्याबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. या जाहिरातीमध्ये कंपनीने काही अयोग्य बाबी सूचक पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
This is terribly suggestive and gross, @AudiOfficial ! What are you promoting here?! 🤮🤮🤮#SaveTheChildrenWorldWide #ChildTrafficking #StopChildTrafficking https://t.co/OH0t9iM7Fo
— GOPProsperity (@GOPProsperity) August 5, 2020
Commercial is creepy AF don’t sexualize children!! #pedogate2020 #StopTheMadness @AudiOfficial https://t.co/jMmj8g54JJ
— Rose Patton1984 (@RosePat68293780) August 4, 2020
Whomever thought of the banana should be fired. Bunch of paedos at Audi?
Her hands in pockets would have sufficed https://t.co/pw9A0nL40Y— Rob (@Rob79993499) August 4, 2020
कारची जाहिरात करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टीचा उपयोग करण्याची काय गरज आहे, असे नेटकऱ्यांनी कंपनीला सुनावले. या टीकेनंतर बचावात्मक झालेल्या कंपनीने माफी मागून ही जाहिरात परत घेतली. भविष्यात जाहिराती करताना काळजी घेतली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
We sincerely apologize for this insensitive image and ensure that it will not be used in future. We will also immediately examine internally, how this campaign has been created and if control mechanisms failed in this case. (3/3)
— AudiOfficial (@AudiOfficial) August 3, 2020