Browsing Tag

Abhijit Bichukale

अभिजित बिचुकले करणार सरकार स्थापनेचा दावा

पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. परंतु विधानसभेची मुदत संपून गेली तरीदेखील अद्याप त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आलेले नाही. भाजप आणि शिवसेनेतील दरी काही कमी होताना दिसून येत नाही.…

सलमान घेणार दबंग स्टाईलमध्ये बिचुकलेंची शाळा!

मुंबई- बिग बॉस-2 मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही नवीन घडताना पहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचं हे पर्व आता रंगतदार वळणावर आलं असून, या आवठवाड्यातील विकेंडच्या डावात प्रेक्षकांना सलमानची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यावेळी सलमान…

आज होणार बिचुकलेची ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री

मुंबई- बिग बॉस-2 मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही घडताना पहायला मिळत आहे. त्यातच स्पर्धकांचे घरात ये-जा हे तर या सीझनचे खास वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. कारण आता या घरात पुन्हा एकदा आणखी एका स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. चेक बाऊन्स प्रकरणी…

बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेंची रि-एन्ट्री

अभिजित बिचुकले पुन्हा एन्ट्री करणारे ठरले तिसरे स्पर्धक मुंबई : बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही घडताना पहायला मिळत आहे. त्यातच स्पर्धकांचे घरात ये-जा हे तर या सीझनचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. कारण आता या घरात पुन्हा एकदा…

अभिजित बिचुकलेला तूर्तास तरी जामीन मुश्कील

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने साताऱ्यातील कवी मनाचा नेता आणि बिग बॉस फेम 'अभिजित बिचुकले'ची जमिनासाठीची याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे अभिजित बिचकुले याला तूर्तास तरी जामीन मिळणे मुश्कील आहे. परंतु खंडणीच्या गुन्ह्यांखाली दाखल खटला लवकर…

बिचुकलेच्या अडचणीत वाढ; 2012 सालच्या खंडणी प्रकरणाची सुनावणी बाकी

सातारा : चेक बाऊन्स प्रकरणी कालपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला त्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे. 2012 साली त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणाची आता सुनावणी…

अभिजीत बिचुकले जिल्हा रुग्णालयात दाखल

सातारा : साताऱ्याचे राजकीय व कवी मनाचे नेते आणि कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी शुक्रवारी मुंबईतून बिग बाॅसच्या सेटवरच अटक…

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक

सातारा - बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी अटक केली आहे. मुंबईच्या फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या घरातूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चेक बाउन्स प्रकरणात सातारा न्यायालयाने बिचुकलेच्या विरोधात वॉरन्ट जारी…