Satara News : मनोमिलनाच्या चर्चेचा चेंडू शिवेंद्रसिंहराजे यांच्या कोर्टात; खासदार उदयनराजे यांची टोलेबाजी
सातारा : सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजांचे मनोमिलन की मैत्रीपूर्ण लढती या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणे राजकीय टोलेबाजी केली. ...