प्रभाग रचना अडचणीत?
पुणे : महापालिकेच्या निवडणुकांसाठीची प्रभाग रचना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रभाग 12 व 13 च्या हरकती सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर ...
पुणे : महापालिकेच्या निवडणुकांसाठीची प्रभाग रचना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रभाग 12 व 13 च्या हरकती सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर ...
पुणे- महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी शेवटचे अडीच दिवस राहिले ...
बिबवेवाडी (हर्षद कटारिया)- पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभागाचा ...
मुंढवा, (मनोज गायकवाड) -पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर केशवनगरमधील बहुसंख्य नागरिकांनी आपल्या हरकती हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात ...
कोथरूड (सागर येवले)- आगामी महापालिका निवडणुकीतील प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोथरूडची प्रभाग रचना पाहता येथील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व ...
पुणे-नव्या प्रभाग रचनेत भाजपचे अनेक दिग्गज विद्यमान एकाच प्रभागात आले आहेत. त्यामुळे पक्षाची अडचण झाली आहे. त्यात आता भाजपचा मित्रपक्ष ...
सिंहगडरस्ता (जयंत जाधव) सिंहगड रस्ता येथील नवीन प्रभाग क्र. अनुक्रमे 51, 52, 53, 54 आणि जुना प्रभाग यामध्ये प्रभाग रचनेनंतर ...
कात्रज- आगामी महानगरपालिका निवडणूक प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर, त्या-त्या प्रभागांमध्ये अनेक इच्छुक चेहरे आता उमेदवारीसाठी दावा करू लागले आहेत. आजी-माजी नगरसेवक ...
पुणे- महापालिकेने जाहीर केलेले प्रभाग रचनेचे नकाशे आणि प्रभाग रचनेची जाहीर केलेली अधिसूचना यात तफावत असून त्यामुळे हरकती घेता येणार ...
हडपसर (विवेकानंद काटमोरे) -महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता मतदारांसह कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ...