Monday, April 29, 2024

Tag: एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’या’ पदाचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’या’ पदाचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण

  मुंबई - आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस असल्यामुळे सर्व शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. मुंबईसह महाराष्ट्रात ...

“मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो…” मुख्यमंत्रीपद सोडण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो…” मुख्यमंत्रीपद सोडण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

  मुंबई - सामनासाठी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टीबाबतचा खुलासा केला आहे. तसेच शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल ...

“मुख्यमंत्री असताना सरकार वाचवता आलं नाही… शिवसेना आता उभी राहणार नाही”

पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का ? उद्धव ठाकरे म्हणतात…

  मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन ...

“अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो पण सत्तेची चटक लागली नाही” ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीजर

“थोडी लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या” आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान

“थोडी लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या” आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान

  मुंबई (भिवंडी) - माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसैनिकांशी संवाद साधताहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्ष ...

शिंदे-ठाकरे भेटणार ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटबाबत संजय राऊत म्हणतात…

शिंदे-ठाकरे भेटणार ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटबाबत संजय राऊत म्हणतात…

  नवीदिल्ली - एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट आणि ...

“दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार” ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

“दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार” ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

  मुंबई - एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट आणि ...

संजय राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले, “मला तेवढच…”

संजय राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले, “मला तेवढच…”

  मुंबई - शिवसेना आमदारांनी बाजूला निघून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन गट केला आणि भाजपने त्याला पाठींबा दिला. त्यानंतर ...

अडीच वर्षांपूर्वी भाजपला साथ दिली असती तर… मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान

अडीच वर्षांपूर्वी भाजपला साथ दिली असती तर… मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान

  मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ ...

संभाजीनगर नामांतरावरून इम्तियाज जलील पुन्हा आक्रमक

संभाजीनगर नामांतरावरून इम्तियाज जलील पुन्हा आक्रमक

  औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते ...

Page 4 of 7 1 3 4 5 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही