Wednesday, May 15, 2024

Tag: एकनाथ शिंदे

Dasra Melava BKC Live : एकनाथ शिंदे बीकेसीतील व्यासपीठावर….

Dasra Melava BKC Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह….

मुंबई -  बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. ...

अग्रलेख : ओव्हर टू निवडणूक आयोग

अग्रलेख : ओव्हर टू निवडणूक आयोग

गेली तीन ते चार महिने गाजत असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा एक चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात दाखल झाला. या सत्तासंघर्षाच्या निमित्ताने ...

पीएफआय एक सायलेंट किलर – देवेंद्र फडणवीस

पीएफआय एक सायलेंट किलर – देवेंद्र फडणवीस

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातही या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, त्यासोबतच त्यांच्या संलग्नित ६ ...

उद्धव ठाकरेंना धक्का; बाळासाहेब ठाकरेंचे सहाय्यक चंपासिंह थापा शिंदे गटात सामील

उद्धव ठाकरेंना धक्का; बाळासाहेब ठाकरेंचे सहाय्यक चंपासिंह थापा शिंदे गटात सामील

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे ...

उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका; शिवसेनेचे 12 राज्यप्रमुख शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका; शिवसेनेचे 12 राज्यप्रमुख शिंदे गटात दाखल

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांच्या पक्षाच्या 12 राज्यांचे अर्थात या प्रदेश शाखांच्या ...

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी 5 हजार 500 कोटींचा निधी – मुख्यमंत्री शिंदे

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी 5 हजार 500 कोटींचा निधी – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासाठी 600 किलोमीटर लांबीचे रस्ते तातडीने दुरुस्त केले जात आहेत. त्यासाठी 5 हजार 500 ...

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार.. ही भूमिका का घ्यायला लागली याच आत्मचिंतन उद्धवजीनी केलं पाहिजे”

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार.. ही भूमिका का घ्यायला लागली याच आत्मचिंतन उद्धवजीनी केलं पाहिजे”

  मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरु झालेला संघर्ष सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना ...

“उद्धव ठाकरे गट..”असा उल्लेख करत एकनाथ शिंदेनी केले ग्रामपंचायतीच्या निकालाचे विश्लेषण

“उद्धव ठाकरे गट..”असा उल्लेख करत एकनाथ शिंदेनी केले ग्रामपंचायतीच्या निकालाचे विश्लेषण

  मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपचा पाठींबा घेत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना कोणाची यावरून शिंदे ...

“काँग्रेस शिवसेनेत जे निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रात मुंबईत व्हायचे,दिल्लीत निर्णय होत नव्हते”

“काँग्रेस शिवसेनेत जे निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रात मुंबईत व्हायचे,दिल्लीत निर्णय होत नव्हते”

  पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ...

Page 3 of 7 1 2 3 4 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही