Monday, April 29, 2024

Tag: ऍमेनिटी स्पेस

राष्ट्रवादीचे इशारे, अंतर्गत घडामोडी.., भाजपसाठी आव्हानच !

पुणे – उशिरा का होईना, भाजपला सुबुद्धी : राष्ट्रवादी

पुणे- "महापालिकेत बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले आहे. ऍमेनिटी स्पेस भाड्याने ...

आगामी निवडणूक पार्श्‍वभूमीवर भाजपचा “डॅमेज कंट्रोल’

पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची माघार

पुणे - महापालिकेच्या ताब्यातील 270 सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) खासगी विकसकांना देण्याच्या निर्णयावरून भाजपने तूर्त माघार घेतली आहे. याबाबत विरोधकांनी ...

ग्रामपंचायत निवडणूक: शिरूरमध्ये घड्याळ की कमळ?, आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

पुणे : “ऍमेनिटी स्पेस”वरून राजकारण पेटले

पुणे- मनपा क्षेत्रातील "ऍमेनिटी स्पेस' खासगी सहभागाने विकसित करण्याच्या विषयावरून शहरातील राजकारण अक्षरश: पेटले आहे. "भाडे तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या सर्वाधिक ...

हळदी-कुंकू कार्यक्रम भाजप नगरसेविकेच्या अंगलट

पुणे : “ऍमेनिटी स्पेस”प्रश्‍नी भाजपमध्येही “गृहकलह”

पुणे- महापालिकेच्या ताब्यातील सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) खासगी विकसकांना देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीत पेटलेल्या गृहकलहाची धग आता भाजपपर्यंत आली आहे. पक्षाच्या ...

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गुरूवार पेठेतील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

पुणे : राष्ट्रवादीचा ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याला आता विरोध

पुणे - महापालिकेच्या ऍमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याचा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेसह शहरात गाजत असलेल्या विषयाच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी ...

भाजप सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीची उद्या बैठक ?

पुणे : भाजपसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीची आज बैठक?, ठराविक पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण

पुणे - मनपाच्या ताब्यातील सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) खासगी विकसकांना देण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू ...

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गुरूवार पेठेतील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

पुण्यात ‘त्या’ प्रकरणावरून राष्ट्रवादीत “गृहकलह”

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अंतर्गत कलह दूर ठेवा. शहराध्यक्ष प्रशांत ...

महापालिकेत वाघोलीचा समावेश करण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदविली मते

“ऍमेनिटी स्पेस”चा विषय लांबणीवर; सूचनांचा समावेश न केल्याने राष्ट्रवादीचा विरोध

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या घूमजावामुळे भाजपने ऍमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा विषय गुरुवारी महापालिका मुख्यसभेत पुढे ढकलला. बुधवारी खासदार वंदना ...

विना निविदा कचरा प्रकल्प तातडीनं रद्द करावा – सुतार

ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा “मार्ग मोकळा”

पुणे - महापालिकेच्या ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याला कडाडून विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तडजोडीची भूमिका घेत या प्रस्तावाला सशर्त पाठिंबा दिला ...

महापालिकेत वाघोलीचा समावेश करण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदविली मते

महापालिकेची सुविधा क्षेत्र आता भाडेतत्त्वावर

पुणे - महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ऍमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून 90 वर्षांच्या मुदतीच्या कराराने खासगी विकसकांना विकसित ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही