29.4 C
PUNE, IN
Monday, January 20, 2020

Tag: राष्ट्रवादी काँग्रेस

युतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच मंबुई: युतीचे सरकार आल्यापासून २०१५ ते २०१९ या काळात विदर्भात तब्बल ५६८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या...

सरकारकडून रद्द योजनेतून १३०० कोटींची कर वसुली; राष्ट्रवादीची भाजपवर टीका !

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपवर टीका केली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपाने जीएसटी'ला विरोध केला. सत्तेत आल्यावर...

दुष्काळावरून शरद पवार राजकारण करत आहेत – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - राज्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस वाढत असतानाच दुष्काळावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरवात झाली आहे. राज्याचे महसूल...

शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे विनोद – देवेंद्र फडणवीस

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

जातीवर नाही तर विकासावर बोला – धनंजय मुंडे

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील...

मोदी हे फकीर, यांना घर म्हणजे काय हे कळणार नाही – शरद पवार

पंढरपूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधे जोरदार आरोप आणि प्रत्यारोप...

विरोधी पक्षांची स्थिती भोके पडलेल्या फुग्या समान – उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचार सभेदरम्यान विरोधकांवर जोरदार टीका...

वारसदारावरून धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिरूर मध्ये झालेल्या जाहीर सभेत सरकारवर टीका केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून...

मावळ लोकसभा : पार्थ पवार यांचा मावळ मधून उमेदवारी अर्ज दाखल

मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी...

बारामतीतून यंदा सुप्रिया सुळेंचा पराभव नक्की – चंद्रकांत पाटील

सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या हरणार असल्याचे भाकीत,...

माढ्यात सर्व 42 उमेदवारांचे अर्ज मंजूर ; माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता निवडणुकीच्या रिंगणात...

काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे पाकिस्तानचे योजनापत्र – नरेंद्र मोदी

गोंदिया - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाकाच सुरु केला असून महाराष्ट्रातील आपल्या दुसऱ्या जाहीर सभेत विरोधकांवर...

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये – शरद पवार

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते...

बिघडलेल्या मुलाला सुधरवण्याचे चालू आहे, विजय शिवतारे यांची पार्थ पवारांवर जोरदार टीका

मावळ - पबमधे नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे या पक्षाची, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी...

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि धनंजय मुंडें, मनसे यांच्यात रंगले ट्विटयुद्ध

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या ट्विटनंतर आता विरोधी पक्ष नेते धनंजय...

रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच  बेगुसराय येथून...

मोदी यांच्या हाती देश सुरक्षित नाही – शरद पवार

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या...

पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चेला सुरुवात करू – राष्ट्रवादी काँग्रेस

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात  पक्षाने अनेक आश्वासने दिली असून पाकिस्तान सोबतच्या परराष्ट्र...

कृपा करून शरद पवारांना भाजपा मध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे

कोल्हापूर - कोल्हापूर मधील युतीच्या पहिल्याच प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर तुफान फटकेबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समोर शिल्लक...

सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!