मुंबई – श्रद्धा दास ही साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे पण ती तमिळ-तेलुगू आणि इतर भाषांच्या चित्रपटांमध्ये काम करते. ही अभिनेत्री तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. तिने पडद्यावर आपल्या अभिनयाने, आणि सोशल मीडियावर ग्लॅमरस स्टाईलने लोकांची मने जिंकली. पुन्हा एकदा श्रद्धा तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
श्रद्धाने नुकतेच तिच्या सोशल अकाऊंटवर डिझायनर काळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये श्रद्धा खूपच ग्लॅमर्स दिसत आहे. श्रद्धाच्या या मिल्की ब्युटीचे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले आहे.
View this post on Instagram
या फोटोमध्ये श्रद्धा साडीत हॉट अंदाजात पोज दिले आहे, श्रद्धा तिच्या कर्वी लूकवरून चाहत्यांना घायाळ करतांना दिसत आहे. या नवीन फोटो अल्बमवर श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,’तू, मी आणि एक सुंदर काळी साडी.. अर्थात चाहते’ श्रद्धाच्या फोटोंना १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.