मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नानंतर सतत विदेशवारी करत आहे. सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.
View this post on Instagram
सोनाली सध्या मालदिवमधून पतीसोबत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेयर करत आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होते आहेत. सोनाली आणि कुणाल एकमेकांसोबत खूपचं एन्जॉयदेखील करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या कपलची जोरदार चर्चा सुरू आहे. सोनालीने नुकताच कुणालसोबत मालदीव डिनरचेसुद्धा फोटो शेयर केले होते. चाहत्यांना सोनाली आणि कुणालची जोडी खूपचं पसंत पडत आहे.
View this post on Instagram
शिवाय अनेक कलाकारांनीसुद्धा या जोडीला कमेंट्स करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले आहे.
View this post on Instagram