बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल झाला असून असंख्य कमेंटस् येत आहेत. सोनाक्षी सिन्हा केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे, इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोत सोनाक्षी पांढऱ्या रंगाचा बोट-नेक ब्लाऊजमध्ये दिसत आहे. सोनाक्षीने केस मोकळे सोडून आणि कमी मेकअप करत हा लुक पूर्ण केला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा केरळमधील बोल्ड फोटो सोशल मीडियाववर तुफान व्हायरल झाले आहे. तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram