पुणे: कोरोनामुळे पुणे शहरात शुकशुकाट पसरला आहे. जगभरात करोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत. या आजाराची लागण झालेले 15 रूग्ण पुण्यात आहेत. तर शासनाकडूनही गर्दी असणारी ठिकाणे बंद करण्यात आली आहे.