Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

अखिलेश यादव यांना धक्का ! अपर्णा यादव यांचा भाजपमध्ये प्रवेश

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2022 | 3:50 pm
A A
अखिलेश यादव यांना धक्का ! अपर्णा यादव यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या सुनबाई अपर्णा यादव यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेले काही दिवस त्या या पक्षाच्या संपर्कात होत्या. त्या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या पत्नी आहेत.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देवसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला थोडा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस पक्षातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. तीन मंत्री आणि सुमारे दहा आमदार पक्ष सोडून समाजवादी पक्षाला मिळाले आहेत.

आता मुलायमसिंह यादव यांच्या घरातीलच एक महत्वाचा सदस्य आपल्या पक्षात आल्याने भाजपच्या गोटात जरा समाधानाचे वातावरण आहे. अपर्णा यादव यांना आता पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

अपर्णा यांनी 2017 ची निवडणुक लखनौ कॅन्टोन्मेंट मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढवली होती. पण त्यांना भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते.

Tags: aparna yadavjoins bjpShock to Akhilesh Yadav

शिफारस केलेल्या बातम्या

राजस्थानात उर्जा अधिकाऱ्यांना मारहाण; कॉंग्रेस आमदारांवर गुन्हा
राष्ट्रीय

गुजरात काँग्रेसमध्ये ‘आउटगोईंग’; वसंत भातोल यांचा भाजपमध्ये प्रवेश

1 week ago
#GujaratElection2022 | कॉंग्रेसचा हात सोडून ‘परमार’ भाजपमध्ये दाखल
राष्ट्रीय

#GujaratElection2022 | कॉंग्रेसचा हात सोडून ‘परमार’ भाजपमध्ये दाखल

3 months ago
पंजाबमधील माजी मंत्र्याचा भाजपला रामराम; एसएडीमध्ये प्रवेश
राष्ट्रीय

पंजाबमधील माजी मंत्र्याचा भाजपला रामराम; एसएडीमध्ये प्रवेश

4 months ago
कॉंग्रेसला मोठा धक्का ! 32 वर्षे पक्षाचं काम केलेल्या आरपीएन सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश
latest-news

कॉंग्रेसला मोठा धक्का ! 32 वर्षे पक्षाचं काम केलेल्या आरपीएन सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

Most Popular Today

Tags: aparna yadavjoins bjpShock to Akhilesh Yadav

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!