पाटण -येराड ता. पाटण येथील निकिता पांडुरंग साळुंखे (वय 12) या मुलीला गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सर्पदंश होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर निकिताच्या उशिरा पायाच्या जखमेतून रक्त येऊ लागले व चक्कर आली. त्यानंतर तिला पाटण ग्रामीण रूग्णालयात आणले. त्याठिकाणी उपचारानंतरही अत्यवस्थ असल्याने तिला कृष्णा हॉस्पिटल कराड येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री 11.30 वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.