Dainik Prabhat
Tuesday, November 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Satara – आरक्षण द्या आणि वाद मिटवा

खासदार उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारला विनंती

by प्रभात वृत्तसेवा
November 19, 2023 | 8:58 am
A A
Satara – आरक्षण द्या आणि वाद मिटवा

सातारा – आज प्रत्येक जण म्हणतोय, आम्ही इतके. आम्ही एवढे. हे टाळायचे असेल आणि सर्वांना न्याय, अधिकार मिळायचा असेल तर जातीनिहाय जनगणना आवश्‍यक आहे. ती झाली की देऊन टाका ज्याचं त्याला जे पाहिजेलं ते. कशाला वाद. मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो, काय ते प्रश्‍न मिटवा, नाही तर देशाचे तुकडे होतील. वाट लागायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी जलमंदिर येथे नोंदवली. मराठा आरक्षणासाठी दौऱ्यावर असणारे मनोज जरांगे- पाटील यांच्या भेटीनंतर जलमंदिरात प्रसारमाध्यमांशी उदयनराजे बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे यांच्यासह इतर मराठा बांधव उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही भेदभावाला थारा दिला नाही. मनोज जरांगे आज राज्यात फिरत आहेत. का फिरत आहेत, कशासाठी फिरत आहेत, कशामुळे ही वेळ आली, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्‍यक आहे. मी कुणाचेही समर्थन करत नाही. मनोज जरांगे आरक्षणासाठी मरायला तयार झालेत. का, कशासाठी? का तर अन्याय झालाय म्हणून. जनगणना करा. कोणावरही अन्याय करु नका, असे माझे म्हणणे आहे. जनगणना करा आणि आवश्‍यक आहे, त्याला आरक्षण द्या. मी मराठा म्हणून बोलत नाही.

आज सगळेजण गुणवत्तेबाबत विचार करु लागला असून मलाही वाटते गुणवत्तेवर आधारित आरक्षण असावे. प्रवेशावेळी प्रत्येक ठिकाणी जातीजातीचा विषय निघतो. जातीय तेढ कशामुळे आणि कुणामुळे वाढलीय, याचा शोध प्रत्येकाने घेणे आवश्‍यक आहे.” प्रश्‍न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचे कसे, असा सवालही यावेळी उदयनराजे यांनी उपस्थित केला. जरांगें ओबीसीमधील आरक्षणासाठी आग्रही आहेत, या विचारलेल्या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, “”माझं तर म्हणणे आहे जनगणना करा आणि देऊन टाका ज्याला पाहिजे त्याला. प्रत्येकाला जगण्याचा, चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.

तो मिळालाच पाहिले.” आणि त्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी पुन्हा एकदा मांडले. याचदरम्यान त्यांनी हात जोडत सर्वांना विनंती केली. विनंती करताना, हात जोडतो, काय ते प्रश्‍न एकदा मिटवा. नाहीतर देशाचे तुकडे होतील, वाट लागायला वेळ लागणार नाही, असे वक्‍तव्यही त्यांनी यावेळी केले.

महाराजांनी आशीर्वाद दिला ः जरांगे
गांधी मैदानावरील सभा संपल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या “जलमंदिर’ या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी जलमंदिराचा परिसर गर्दीने भरून गेला होता. भवानी मातेचे दर्शन घेऊन श्री.जरांगे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे यांच्या कानात उदयनराजे बोलत होते. त्यानंतर पत्रकारांनी जरांगे पाटील यांना “उदयनराजे यांनी काय कानमंत्र दिला,’ असे विचारले. महाराजसाहेबांनी मला आशीर्वाद दिला, असे उत्तर जरांगे यांनी दिले. काय आशीर्वाद दिला, असे विचारताच “आशीर्वाद काय ते सांगायचे नसते, असे उत्तर त्यांनी दिले.

Tags: ahmednagarManoj Jarange Patalmarathasatara
Previous Post

रूपगंध : हिमवादळ

Next Post

Satara – आरक्षणाचा घास मराठ्यांच्या मुखाशी

शिफारस केलेल्या बातम्या

आयुर्वेद : स्टोन थेरपी
आयुर्वेद

आयुर्वेद : स्टोन थेरपी

5 hours ago
Supriya Sule : “खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका, भुजबळांना केली ‘ही’ विनंती
Top News

Supriya Sule : “खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका, भुजबळांना केली ‘ही’ विनंती

1 day ago
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले,”त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु”
Top News

Manoj Jarange Patil : “…तर १ तारखेच्या सभेत हिशोब चुकता करणार”; भुजबळांना उत्तर देत मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

1 day ago
“प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो…” सुषमा अंधारे यांनी केला ‘त्या’ संभ्रमाबाबत खुलासा
latest-news

“प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो…” सुषमा अंधारे यांनी केला ‘त्या’ संभ्रमाबाबत खुलासा

3 days ago
Next Post
Satara – आरक्षणाचा घास मराठ्यांच्या मुखाशी

Satara - आरक्षणाचा घास मराठ्यांच्या मुखाशी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

PM मोदींमुळे मालवण, तारकर्लीसह इतर बीचवर जाता येणार नाही..’जाणून घ्या’ नेमकं काय आहे कारण ?

IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला, कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..

Virat Kohli: “सुजलेला डोळा, नाकाला दुखापत अन्..” कोहलीला मारहाण? जाणून घ्या…सोशल मीडियावरील व्हायरल फोटोचे सत्य

आणखी दोन दिवस चालणार युद्धविराम ! ओलिसांची आणि कैद्यांची होणार आदलाबदली..

शरद पवारांचं आवाहनपर पत्र; ‘या’ ज्वलंत विषयाला घातला हात

IND vs AUS 3rd T20 : भारताकडून 2 सामने पराभूत झाल्यानंतर घाबरली ऑस्ट्रेलिया; घेतला ‘हा’ मोठा निर्णय, संघातील 6 खेळाडूंना…

Vande Bharat Express: विमान प्रवासासारखी सुविधा आता वंदे भारत ट्रेनमध्येही मिळणार

Uttarakhand tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवणारे ‘हे’ आहेत ‘रिअल हिरो’

IND vs AUS 3rd T20 : भारत-ऑस्ट्रेलिया T20 सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या, गुवाहाटीतील हवामानाचं ताजे अपडेट…

“मीच भुजबळांना तुरुंगातून बाहेर काढलं..” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ahmednagarManoj Jarange Patalmarathasatara

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही