जेजुरी : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून नाझरे धरणातून ९६०० क्युसेकने पाणी कऱ्हा नदीत सोडण्यात येत आहे, त्यामुळे कऱ्हा नदीने रौद्र रूप धारण केले आहे.