Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

रहाणे, ठाकूरने भारताला सावरले; ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांसमोर भारत पहिल्या डावात 296

by प्रभात वृत्तसेवा
June 9, 2023 | 9:10 pm
A A
रहाणे, ठाकूरने भारताला सावरले; ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांसमोर भारत पहिल्या डावात 296

ओव्हल  – अजिंक्‍य रहाणे व शार्दूल ठाकूर यांची जबाबदार अर्धशतकी खेळी व रवींद्र जडेजाची उपयुक्‍त फलंदाजी यांच्या जोरावर भारताने जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला समाधानकारक प्रत्युत्तर देताना आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 296 धावा केल्या. मात्र, तरीही ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 179 धावांची मोठी आघाडी गेतली असून त्यांचेच या सामन्यावर वर्चस्व कायम राहिले आहे.

तिसऱ्या दिवशी 5 बाद 151 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर श्रीकर भरत लगेचच परतला. त्यानंतर अजिंक्‍य रहाणे व रवींद्र जडेजा यांनी दमदार शतकी भागीदारी केली व संघाला अडीचशे धावांची मजल मारुन देत डावही सावरला. जडेजा भरात आलेला असतानाच 48 धावांवर बाद झाला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावले. त्यानंतर रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने संयमी फलंदाजी करत शतकाकडे कूच केली. मात्र, शतकाला अवघ्या 11 धावांची गरज असताना रहाणे बाद झाला. या खेळीत त्याने 129 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर उमेश यादवनेही निराशा केली. मात्र, त्यावेळी ठाकूरने एक बाजू भक्‍कमपणे सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले.

मात्र, महंमद शमीने केलेल्या 13 धावांचा अपवाद वगळता त्याला अन्य कोणत्याही फलंदाजाची साथ लाभली नाही. तो देखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 109 चेंडूंचा सामना 6 चौकारासह 51 धावांची खेळी केली. त्यातही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तब्बल 29 धावा अवांतर स्वरूपात देत भारताच्या धावसंख्येला हातभारच लावला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले. कॅमेरुन ग्रीन, स्कॉट बोलॅंड व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. नाथन लॉयनने 1 बळी मिळवला.

ठाकूरचे अष्टपैलूत्व
शार्दूल ठाकूरने भारतीय संघात का स्थान दिले गेले ते आपल्या अष्टपैलू कामगिरीने सिद्ध केले. संघाला गरज असताना त्याने अचूक गोलंदाजी करत डेव्हीड वॉर्नर व शतकवीर स्टीव्ह स्मिथ हे दोन बळी घेतले. तसेच संघाची अवस्था ओलखून जबाबदारीने फलंदाजी करत अर्धशतकी खेळीही केली. या खेळीमुळे त्याने टीकाकारांना योग्य उत्तर आपल्या खेळीतूनच दिले आहे. व आपली निवड सार्थ ठरवली.

चेंडूशी छेडखानीचा संशय
भारताची फलंदाजी सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चेंडू आऊटऑफ शेप असल्याची तक्रार पंचांकडे केली त्यांनीही पाहणी केल्यावर चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या गोलंदाजांनी निश्‍चितच चेंडूशी छेडखानी केली. काराण त्याच चेंडूवर रिर्व्हस स्विंग काय मिळत होता. याच चेंडूवर विराट कोहली व चेतेश्‍वर पुजारा बाद झाले.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमेरुन ग्रीन पुजाराला चक्‍क चेंडूची चमक दाखवताना दिसला. हाच चेंडू रिर्व्हस ठरला. पोठापाठ कोहलाही असाच चेंडू टाकला गेला. समालोचकांबरोबरच बीसीसीआयला हे लक्षात कसे आले नाही, असे सवाल पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेटपटू बसीत आली याने केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या प्रश्‍नावर अद्याप कोणीही प्रतिक्रिया व्यक्‍त केलेली नाही.

Tags: australiacriket newsindiaRahanesports newsThakurtop news
Previous Post

कौटुंबिक न्यायालय वकील संघटना : अध्यक्षपदी अ‍ॅड. वैशाली चांदणे यांची सहाव्यांदा निवड

Next Post

महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – हंसराज अहीर

शिफारस केलेल्या बातम्या

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

22 hours ago
Asian Games 2023 : रोहन-ऋतुजाची ऐतिहासिक कामगिरी; टेनिसच्या मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक…
Top News

Asian Games 2023 : रोहन-ऋतुजाची ऐतिहासिक कामगिरी; टेनिसच्या मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक…

1 day ago
Asian Games 2023 (Day 6) : नेमबाजीत पलकचा ‘सुवर्णभेद’ तर ईशाला रौप्यपदक…
Top News

Asian Games 2023 (Day 6) : नेमबाजीत पलकचा ‘सुवर्णभेद’ तर ईशाला रौप्यपदक…

2 days ago
चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…
latest-news

चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…

2 days ago
Next Post
महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – हंसराज अहीर

महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश - हंसराज अहीर

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: australiacriket newsindiaRahanesports newsThakurtop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही