Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

PUNE: पीएमपी चालकाचा जांभुळवाडीत निर्घृण खून; नशेत असलेले दोघेही आरोपी ताब्यात

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2023 | 2:59 pm
A A
PUNE: पीएमपी चालकाचा जांभुळवाडीत निर्घृण खून; नशेत असलेले दोघेही आरोपी ताब्यात

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस चालकाचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला आहे. हा खून त्याच्या दोन मित्रांनी केला. खून केल्यानंतर यातील एक आरोपी चालकाच्या मुलाच्या मागे विळा घेऊन धावला होता. मात्र मुलाने पळ काढून स्वत:चा जीव वाचवला. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघाही आरोपींना टेरेसवर पाठलाग करुन पकडले. ही घटना जांभूळवाडी येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली आहे.

राजेंद्र बाजीराव दिवेकर (56, रा. जांभूळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ अशोक कुंभार (28 रां. जांभूळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर ( 20 , रा. धनकवडी) यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राजेंद्र दिवेकर हे पीएमपीमध्ये चालक असून दोघेही आरोपी त्यांच्या घरापासून जवळच एका खोलीत रहातात. यामुळे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती.

राजेंद्र दिवेकर यांनी सोमनाथ कुंभारला काही दिवसांपुर्वी दहा हजार रुपये उसने दिले होते. हे मागण्यासाठी जातो असे सांगून दिवेकर हे शुक्रवारी रात्री घरातून बाहेर पडले होते. दरम्यान रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मुलगा दोन वेळा दिवेकर यांना ‘घरी जेवायला चला’ म्हणून आणण्यासाठी गेला होता. मात्र दिवेकर यांनी ‘मी जेऊन येतो’ असे सांगत घरी येण्यास नकार दिला. दरम्यान, दिवेकर हे दोघाही आरोपींबरोबर मद्यपान करत बसले होते.

दिवेकर यांची सकाळी पाचच्या सुमारास ड्युटी असते, यामुळे त्यांच्या पत्नीने चार वाजता उठून बघितले असता, दिवेकर आलेले दिसले नाही. त्यांनी मुलाला उठवून त्यांना बोलवून आणण्यास सांगितले. मात्र मुलाने झोपेतून उठून जाण्यास नकार दिल्याने त्यांची पत्नी आरोपीच्या घरी गेली. तिथे जाताच तिला घराच्या बाहेर रक्त सांडलेले दिसले. ती तशीच धावत घरी आली आणि मुलाला काही तरी अघटीत घडले असल्याचे सांगितले.

…मुलाच्या मागे आरोपी धावला विळी घेऊन
मुलाने आरोपीच्या घरी धाव घेऊन दरवाजा उडला असता, यातील एक आरोपी रक्त पुसून घेत होता तर दुसरा आरोपी दिवेकर यांचा मृतदेह चादरीत गुंडाळत होता. हे पाहताच मुलाने आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली. यातील एक आरोपी मुलाच्या मागे विळा घेऊन लागला. ‘तुझ्या बापासारखा तुझाही खेळ करतो’ असे म्हणत त्याच्या मागे पळू लागला. मात्र मुलाने पळ काढत थेट दत्तवाडी पोलीस चौकी गाठली.

तेथे रात्रपाळीच्या पोलिसांना खबर दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी धावत गेले. पोलिस आल्याची चाहुल लागताच आरोपींनी घराचा दरवाजा आतून बंद केला. यानंतर ते घराचा पत्रा उचकटून दुसऱ्या घराच्या टेरेसवर गेले. तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी टेरेसवर धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले.

“दोघेही आरोपी मिळेल ते काम करतात. त्यांना मृत व्यक्तीने काही पैसे उधार दिले होते. दारु पिताना पैशावरुन वाद झाला. यानंतर लाकडी दांडक्‍याने आणि विळ्याने खून करण्यात आला. आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरुन पळून जाताना अटक केली.” -विनायक गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

गुन्हेगारीमागे अंमली पदार्थांचे रॅकेट –
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोथरुड, सिंहगड रोड, नऱ्हे, मुळशी आदी परिसरातील गुन्हेगार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आले आहेत. त्यांना येथे सहजा सहजी अंमली पदार्थ मिळतात. अमंली पदार्थाची नशा चढल्यावर ते आक्रमक होऊन शरीराविरुध्दचे गुन्हे आणि लूटमार करतात. महाविद्यालय परिसरात बंदी असूनही बेकायदा सुरु असणाऱ्या हुक्का आणि सिगरेट विक्रीच्या दुकानांमधून सर्रास अंमली पदार्थांची विक्री होते. ही दुकाने भारती विद्यापीठ चौकीच्या हाकेच्या अंतरावर आहेत.

या व्यावसायिकांमुळे महाविद्यालय आणि शाळेतील विद्यार्थीही नशेच्या आहारी गेले आहेत. यासंदर्भात काही राजकीय नेत्यांनी आंदोलने केली होती, तर काहींनी थेट गृहमंत्र्यांकडे धावही घेतली होती. मात्र अशा व्यावसायिकांना अभय देण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातील दोनही आरोपींनी अंमली पदार्थांची नशा केली असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Tags: crimepmppolice
Previous Post

Encounter : अनंतनागनंतर आता बारामुल्लामध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा

Next Post

आसामच्या मुख्यमंत्रांची खोचक टीका,’काँग्रेसला चंद्रावर पाठवू’ तिथे जा आणि सरकार बनवा’

शिफारस केलेल्या बातम्या

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी
पुणे

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

9 hours ago
Pune Crime: सिंहगड रोडवर माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून, थरारक दृश्य CCTV कॅमेरात कैद
क्राईम

Pune Crime: सिंहगड रोडवर माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून, थरारक दृश्य CCTV कॅमेरात कैद

2 days ago
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल ‘इतके’ तास चालली मिरवणूक
Top News

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल ‘इतके’ तास चालली मिरवणूक

2 days ago
Ganeshotsav 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात
पुणे

Ganeshotsav 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात

3 days ago
Next Post
आसामच्या मुख्यमंत्रांची खोचक टीका,’काँग्रेसला चंद्रावर पाठवू’ तिथे जा आणि सरकार बनवा’

आसामच्या मुख्यमंत्रांची खोचक टीका,'काँग्रेसला चंद्रावर पाठवू' तिथे जा आणि सरकार बनवा'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: crimepmppolice

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही