हडपसर- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस कलेश्वर घुले यांच्या तरवडे वस्ती येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, हडपसर अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नंदा लोणकर, माजी नगरसेवक फारूक इनामदार, बाळासाहेब भानगिरे, साधनाचे संचालक सुरेश घुले, विजय मोरे, विठ्ठल विचारे, सागरराजे भोसले, योगेश जगताप, संजय शिंदे, उमेश कोंढाळकर, निवृत्ती अण्णा बांदल, रामभाऊ कसबे, आदीजण उपस्थित होते.
प्रभाग 26 मध्ये अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत, येथील प्रश्न सुटावेत म्हणून जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पालिका प्रशासन, आमदार व खासदारांकडे पाठपुरावा करणार ,असे आश्वासन कलेश्वर घुले यांनी यावेळी दिले.
जीवन घुले, नाना घुले, विजय पैठणे, विपुल तोडकर, शिरीष पवार, दत्ता बापू घुले, कुणाल घुले, मिथुन घुले, राजेंद्र साधू घुले, परशुराम शरणागत, दत्तात्रय ज्ञानोबा घुले, निलेश घुले, गोरख तात्या घुले, विलास आंबेकर, राजेंद्र आबा तरवडे, शिवाभाऊ शेवाळे, बाळामामा भानगिरे, पैलवान दत्ता घुले, सचिन ओंबळे, कपिल तरवडे, मनोज कांबळे, राहुल शिरसाट, प्रभाकर निकंबे, रामदास घुले, भगवान चव्हाण, ह.भ.प राजेंद्र जरांडे, शिवाजी घुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.