विद्या प्रतिष्ठान संचलित भोर इंग्लिश मिडियम स्कूलच्या ५५ विद्यार्थिनींना केले मोफत सायकलचे वाटप
भोर : बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसद महा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भोरच्या दौऱ्यात एकाच वेळी अनेकांशी संवाद साधून आपल्या मनमिळावू स्वभावाचे दर्शन घडावले.
सकाळी ठिक दहा वाजता विद्याप्रतिष्ठान संचलीत भोर इंग्लिश मिडीयम स्कूल भोलावडे भोर येथील ५५ मुलिंना मोफत सायकलिंचे वाटप केले तर त्याःचे पालकांना एक समाधानाचा आनःद दिला. या वेळी मुलिंनी विचारलेल्या विविध प्रश्नांना इंग्रजीतच उत्तरे देवून त्यांचेबरोबर सःवाद साधताना दुसर्या दुःख देण्या पेक्षा आनःद देण्यात समाधान असते. असे साःगुन फिलाँसाँफी आँफ इंडीया हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.
या वेळी विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अँड. निलिमा गुजर, ट्रस्टी डाँ. राजीव शहा, मंदार सिकची , रजिस्ट्रार कंबोज, डी.एस.पवार, यशवंत डाळ (राष्ट्रवादी भोर शहर अध्यक्ष,) अध्यक्ष रविंद्र बांदल, कार्याध्यक्ष संदीप नांगरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी उप सभापती मानसिंग धुमाळ, भरत बांदल (सरपंच गोकवडी,) महादेव कोंढरे, विद्याताई यादव, (भोर तालुका महिला अध्यक्ष,) वंदनाताई धुमाळ माजी (भोर तालुका महिला बालकल्याण समिती,) जि.यु.रा.चे अध्यक्ष गणेश खुटवड, भरत बोबडे पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी, युवराज जेधे, नितीन धारणे माजी शहराध्यक्ष भोर शहर, प्रवीण जगदाळे सरपंच भोलावडे ) दिनेश धुमाळ( जिल्हा उपाध्यक्ष,) तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या *मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे * यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली नेवसे यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन आशा कदम, दिपाली भोसले, रागिनी भोसले, सुषमा अंबिके, संतोष मादगुडे , निवृत्ती खोपडे , सचिन दानवले , रवींद्र जगदाळे ,दत्तात्रय महांगरे , मंगेश घोणे, संदीप अंबिके यांचेसह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.
या नंतर भोर येथे आयोजित पञकार परिषदेत विविध विषयावर चर्चा करताना राज्य सरकारवर निशाना साधला. यांना पालक मंञी बदलण्यासाठी दिल्लिला जाता येते माञ कांदा प्रश्नावर नाही अशी टीका करुन नागरीकांची कापुरहोळ भोर मांढरदेवी मार्गावरील होणारे हाल आणि राणी लक्ष्मीबाई पुलावार पडलेले खड्डे बुजवण्याचे सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता यांना दिल्या माञ भोरच्या औद्योगिक वसाहती बाबत पञकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी टिळले.
य वेळी भोरच्या व्यापार्यांशि बैठक घेवून त्यांचेशी संवाद साधला व स्नेह भोजन घेतले.