प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या पहिल्या दिवशी 22 डिसेंबर रोजी बंगाल वॉरियर्सचा सामना यूपी योद्धाशी होईल. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या हंगामात, बंगाल वॉरियर्सने विजेतेपद पटकावले आणि प्रथमच चॅम्पियन ठरले. याशिवाय बंगाल वॉरियर्सने तीन वेळा उपांत्य फेरी गाठली आहे.
बंगाल वॉरियर्सच 8 व्या हंगामातील वेळापत्रक डिसेंबर 2021
22 डिसेंबर – बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा, रात्री 9.30 वाजता
24 डिसेंबर – बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, रात्री 9.30 वाजता
26 डिसेंबर – बंगाल वॉरियर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स, रात्री 8.30
29 डिसेंबर – बंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्ली, संध्याकाळी 7.30 वाजता
31 डिसेंबर – बंगाल वॉरियर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स, रात्री 8.30
जानेवारी 2022
3 जानेवारी – बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स, संध्याकाळी 7.30
7 जानेवारी – बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, संध्याकाळी 7.30
9 जानेवारी – बंगाल वॉरियर्स विरुद्ध पुणेरी पलटण, संध्याकाळी 7.30
13 जानेवारी – बंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवास, संध्याकाळी 7.30
15 जानेवारी – बंगाल वॉरियर्स विरुद्ध यू मुंबा, रात्री 9.30 वाजता
17 जानेवारी – बंगाल वॉरियर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स, रात्री 8.30 वाजता
प्रो-कबड्डी लीगच्या 8 हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्राउंड, व्हाईटफील्ड (बेंगळुरू) येथे खेळवले जातील.
बंगाल वॉरियर्सची आतापर्यंतची कामगिरी
2014 – सातवे स्थान
2015 – सहावे स्थान
2016 – उपांत्य फेरी
2017 – उपांत्य फेरी
2018 – उपांत्य फेरी
2019 – विजेतेपद