सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
सातारा सातारा 11, पळशी 1, संभाजीनगर 4, न्यू विकासनगर 3, मंगळाई कॉलनी 1, कोडोली 1, एमआयडीसी 1, कर्मवीरनगर 3, चिमणपुरापेठ 1, शेंद्रे 1, सदाशिव पेठ 1, मंगळवार पेठ 2, शाहुनगर 1, जांब 1, म्हसवे 1, दौलतनगर 1, पोगरवाडी 1, आगाशिवनगर 1,
कराड कराड 8, जाखनवाडी 1, शुक्रवार पेठ 1,
पाटण पाटण 1,
फलटण फलटण 2, साखरवाडी 1, सासवड 1, जिंती 2, तरडगाव 5, कसबा पेठ 1, लक्ष्मीनगर 1,
खटाव खटाव 9, कलेढोण 1, पाचवड 1, पुसेगाव 3, वडूज 9, हिरवेवाडी 7, पळशी 2, गाडेवाडी 1, सिद्धेश्वर कुरोली 3, ललगुण 1, जायगाव 1,
माण माण 1,दहिवडी 3, पळशी 3, मार्डी 4, म्हसवड3,
कोरेगाव कोरेगाव 13, वाठार 3, सातारारोड 3, देऊर 1, अपसिंगे 12, रहिमतपूर 1, जरेवाडी 1, त्रिपुटी 1, महादेवनगर 1, बुरुडगल्ली 1,
खंडाळा खंडाळा 4, सांगवी 4, शिरवळ 1,
वाई वाई 1 , बोपेगाव 2, दत्तनगर 1, व्याजवाडी 1, भोगाव 1, सोनजाईनगर 1, बावधन 1,
महाबळेश्वर महाबळेश्वर 1,
जावळी जावळी 1, सांगवी 1, कुसुंबी1,
इतर 9, खराडेवाडी 1, राममिष्टेवाडी 1, शेडगेवाडी 1, बरड1, पुसेसावळी1, घोलपवाडी 1,घोगाव 1,
एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये कराड येथील 64 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -352913
एकूण बाधित -59677
घरी सोडण्यात आलेले -56006
मृत्यू -1861
उपचारार्थ रुग्ण-1810