Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

पूजा हेगडेने दाखवले सलमान खानचे सिग्नेचर ब्रेसलेट

'कभी ईद कभी दिवाळी'च्या सेटवरील फोटो व्हायरल

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 12:36 pm
A A
पूजा हेगडेने दाखवले सलमान खानचे सिग्नेचर ब्रेसलेट

पूजा हेगडे सलमान खानच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. दरम्यान, पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. हे पाहिल्यानंतर सलमानचे चाहते आनंदी झाले आहेत.

वास्तविक, पूजाने सलमान खानचा लोकप्रिय ब्रेसलेट परिधान करून ‘कभी ईद कभी दिवाळी’च्या शूटिंगची घोषणा केली. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की,’शूटिंग सुरू झाले आहे. फोटोमध्ये पूजा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे, ती तिच्या हातात सलमान खानचे सिग्नेचर ब्रेसलेट फ्लॉंट करताना दिसत आहे. हसत हसत ती ब्रेसलेटसोबत पोज देताना दिसत आहे. पूजाच्या या फोटोला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.’


‘कभी ईद कभी दिवाळी’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खान, पूजा हेगडेशिवाय या चित्रपटात आयुष शर्मा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्याही भूमिका आहेत. त्याचवेळी राघव जुयाल देखील या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय बिग बॉस-१४ फेम शहनाज गिल या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याचीही बातमी आहे.

या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप दिवसांपासून जबरदस्त क्रेझ आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियादवाला करत आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

Tags: Bollywood newsEntertainmentpooja hegde

शिफारस केलेल्या बातम्या

रोमँटिक सीन शूट करताना ‘या’ बॉलीवूड कलाकाराने केली होती ‘लाईन क्रॉस’
क्लासिक सिनेमा

रोमँटिक सीन शूट करताना ‘या’ बॉलीवूड कलाकाराने केली होती ‘लाईन क्रॉस’

19 hours ago
विशाखा सुभेदार यांची पोस्ट चर्चेत “बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन…”
Top News

विशाखा सुभेदार यांची पोस्ट चर्चेत “बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन…”

20 hours ago
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून हजेरी लावणार डिंपल गर्ल दीपिका
बॉलिवुड न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून हजेरी लावणार डिंपल गर्ल दीपिका

2 days ago
भोजपुरी क्वीन नम्रता मल्लाचे देसी बिकनीतील फोटोपाहून चाहते म्हणाले,’ड्रीम गर्ल’
बॉलिवुड न्यूज

भोजपुरी क्वीन नम्रता मल्लाचे देसी बिकनीतील फोटोपाहून चाहते म्हणाले,’ड्रीम गर्ल’

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: Bollywood newsEntertainmentpooja hegde

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!