नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान मोदींनी आपल्या एका चाहत्याला नववर्षाची खास भेट दिली आहे. अंकित दुबे असे या चाहत्याचे नाव आहे. नववर्षाच्या निमित्ताने अंकितने ट्विटरवरून मोदींकडे एक इच्छा व्यक्त केली होती. आणि मोदींनी सुद्धा अंकितची ही इच्छा पूर्ण केली आहे.
Done so. Have a great year ahead 🙂 https://t.co/1OfvIq1RtN
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2020
अंकित म्हणाला कि, “आदरणीय पंतप्रधान… मी तुमचा मोठा चाहता आहे. मला नववर्षाची तुमच्याकडून एक भेट मिळेल का? मी तुम्हाला फॉलो करतो… तुम्ही सुद्धा मला Twitter वर फॉलो बॅक कराल का?” असं ट्विट अंकितने केलं होतं.
Great work by our young students.
Such efforts will increase awareness on reducing single use plastic. https://t.co/poBdxPUkXI
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंकितची ही इच्छा पूर्ण करून त्याला सुखद धक्का दिला आहे. मोदींनी सुद्धा अंकितला फॉलो बॅक करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी देखील मोदींनी उत्तम काम करणाऱ्या काही लोकांचं ट्विट रिट्विट केलं आहे.
Very good!
Have a wonderful 2020 and keep discovering different parts of #IncredibleIndia. https://t.co/VNENygg2tP
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2020