Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण: बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे आदेश

by प्रभात वृत्तसेवा
May 10, 2024 | 6:48 pm
महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण: बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे आदेश

Brij Bhushan Sharan Singh – दिल्ली न्यायालयाने भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Six female wrestlers sexual harassment case Delhi court has ordered framing of charges against BJP MP Brij Bhushan Sharan Singh )

ब्रिजभूषण व्यतिरिक्त त्यांचे सहकारी विनोद तोमर यांच्यावरही आरोप निश्चित केले जाणार आहेत. सहा महिला कुस्तीपटूंनी दोघांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या दोघांविरुद्ध कलम 354 आणि 354A अंतर्गत 5 महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. याशिवाय, दोन महिला कुस्तीपटूंचा छळ केल्याप्रकरणी कलम 506 (भाग 1) अंतर्गत आरोप निश्चित केले जातील.

सहाव्या महिला कुस्तीपटूचा छळ केल्याप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 21 मे रोजी होणार आहे. याआधी मंगळवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाच्या न्यायाधीश प्रियंका राजपूत यांनी निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने सांगितले की, निकाल तयार आहे, परंतु त्याच्या प्रतीमध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागतील. त्यामुळे आता पुढील सुनावणी 10 मे रोजी होणार आहे. या प्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही आधी या प्रकरणाची अधिक चौकशी करावी, असे आवाहन केले होते. त्यानंतरच आरोप निश्चित करावेत.

त्यावर न्यायालयाने आम्ही विचार करू, असे सांगितले होते, मात्र पुढील सुनावणीत तसे करण्यास नकार दिला. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दावा केला होता की, ज्या दिवशी आपल्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला त्या दिवशी आपण दिल्लीत नव्हतो. ते सर्बियाला गेले होते. याशिवाय त्यांनी प्रशिक्षक विजेंदरचे कॉल डिटेल रेकॉर्डही सादर केले होते. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह सध्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत, मात्र यावेळी त्यांना संधी मिळालेली नाही. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा करण भूषण सिंग यांना भाजपने तिकीट दिले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: BJP MP Brij Bhushan Sharan SinghBrij Bhushan Sharan Singhdelhi courtfemale wrestlers sexual harassment case
SendShareTweetShare

Related Posts

Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!