Dainik Prabhat
Saturday, December 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

World Cup Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पीएम मोदींसोबत असणार अंबानी, अदानी आणि…

by प्रभात वृत्तसेवा
November 17, 2023 | 4:52 pm
A A
World Cup Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पीएम मोदींसोबत असणार अंबानी, अदानी आणि…

ICC Cricket World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर जाणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान मोदींचे सामना पाहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानीही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण देखील अंतिम सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. याआधी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला पराभूत करून 2011 चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल यापूर्वी 2003 मध्ये झाली होती, परंतु भारतीय संघ हा सामना हरला होता. अशा परिस्थितीत 20 वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफीसाठी भिडणार आहेत.

Tags: ahmedabadAustralia Vs Indiaindiapm modistadiumWorld Cup final
Previous Post

पत्नीसह विदेशात निघालेल्या Shark Tank फेम Ashneer Grover ला एरपोर्टवर अडवलं ‘जाणून घ्या’ दिल्ली विमानतावर नेमकं काय घडलं

Next Post

धनगर आरक्षणासाठी बारामती-इंदापूर रस्त्यावर दीड तास “रास्ता रोको”

शिफारस केलेल्या बातम्या

…म्हणून ममतांनी मागितली पंतप्रधान मोदींची भेट
Top News

…म्हणून ममतांनी मागितली पंतप्रधान मोदींची भेट

4 hours ago
Nitish Kumar : पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी नितीश कुमार वाराणसीत जाणार ; JDU ‘या’ जागांवर ताकद दाखवणार
Top News

Nitish Kumar : पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी नितीश कुमार वाराणसीत जाणार ; JDU ‘या’ जागांवर ताकद दाखवणार

8 hours ago
Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा ; जाणून घ्या आजचा भाव काय ?
अर्थ

Gold Silver price : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचा भाव काय ?

10 hours ago
जगातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या यादीत पंतप्रधान मोदी पुन्हा अव्वल ; यादीत जो बायडेनसह जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश
Top News

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या यादीत पंतप्रधान मोदी पुन्हा अव्वल ; यादीत जो बायडेनसह जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश

11 hours ago
Next Post
धनगर आरक्षणासाठी बारामती-इंदापूर रस्त्यावर दीड तास “रास्ता रोको”

धनगर आरक्षणासाठी बारामती-इंदापूर रस्त्यावर दीड तास "रास्ता रोको"

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“…तर भाजपकडे एक-दोनच खासदार, आमदार उरतील”

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

बसप खासदार दानिश अलींची हकालपट्टी ! ‘या’ कारणामुळे पक्षस्रेष्ठींनी घेतला निर्णय

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

बँड-बाजा, डीजे असेल तर लग्न लावणार नाही ! मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत झाला निर्णय

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

उजनीच्‍या पानवठ्यावर फ्लेमिंगोचे आगमन ! विविध प्रजातींच्‍या विदेशी पक्ष्यांनी नेहमीच्‍या वेळी लावली हजेरी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ahmedabadAustralia Vs Indiaindiapm modistadiumWorld Cup final

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही