entertainment news – मुकेश अंबानींच्या गणपती पूजेमध्ये क्रिकेटर्स आणि स्टार्सचा उत्तम मीटअप पाहायला मिळाला. सध्या सोशलवर सेलेब्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नुकत्याच अंबानी यांच्या घरच्या गणपती पूजा आणि फेस्टिव्ह पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातील शाहिदच्या एक व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पांड्या ब्रदर्स आणि ईशान किशन शाहिद कपूरची चांगलीच खिल्ली उडविताना दिसत आहे. या व्हिडिओवर लोकांची संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडिओवर शाहिद कपूरकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.
( Pandya brothers Shahid Kapoor, Paparazzi, Video Clip, Viral, Bollywood News )
पांड्या बंधूंनी केली शाहिदची खिल्ली?
या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर मीडियासाठी पोज देताना दिसतोय. याचवेळी हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, नताशा स्टॅनकोविक आणि इशान किशन मागून येतांना दिसतात. आणि काहीही न बोलता मागे उभे राहतात.
अशात पैपराजी शाहिदला इशारा करतात मात्र त्याला काळात नाही की मागे कोण उभे आहे. जेव्हा शाहिदला कळते की मागेपांड्या बंधू उभे आहे तेव्हा शाहिद आपले गुड मॅनर्स दाखव तेथून निघून जातो. त्यावेळी ते सर्व हसतात आणि नंतर पांड्या ब्रदर्स, इशान किशन त्याच्याशी हाथ मिळवतो. काही लोकांना ते मजेदार वाटले तर काहींना ते अजिबात आवडले नाही.हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलाय आणि एकाने लिहिले आहे. ( Pandya brothers Shahid Kapoor, Paparazzi, Video Clip, Viral, Bollywood News )
वर्क फ्रंट सांगायचं झाल्यास, शाहिद कपूर नुकताच वेब सीरीज फर्जी दिसला होता. या सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. शाहिद, कृति सेनन सोबत एका फैमिली ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. ( Pandya brothers Shahid Kapoor, Paparazzi, Video Clip, Viral, Bollywood News )