Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘युविका चौधरी प्रेग्नंट नाही’ प्रिन्स नरुलाने केला खुलासा

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2024 | 12:53 pm
‘युविका चौधरी प्रेग्नंट नाही’ प्रिन्स नरुलाने केला खुलासा

अलीकडेच ‘बिग बॉस 9’ चे विजेते प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरी  प्रेग्नेंट असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती मात्र आता खुद्द प्रिन्सने या अफवांचे खंडन केले आहे.

तो म्हणतो की युविका गरोदर नाही, ती असती तर तिने स्वतःच सांगितले असते. इतकंच नाही तर अफवा पसरल्यानंतर युविका आरती सिंह आणि दीपक चौहान यांच्या संगीत सोहळ्यात दिसली.

प्रिन्स नरुला यांनी पत्नी युविका चौधरीच्या प्रेग्नसीच्या चर्चांचे खंडन केले त्याने सांगितले की, ‘मला माहित नाही की अशा अफवा कुठून येतात. बातमी वाचून आमच्या घरी हसू आलं. मला हे स्पष्ट करायचे आहे की युविका गर्भवती नाही. खरे तर तसे झाले असते तर ते आम्ही   सांगितले असते.’

प्रिन्स आणि युविकाची प्रेमकहाणी ‘बिग बॉस 9’ मध्ये सुरू झाली होती. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहे.

युविकाबद्दल बोलायचे झाले तर तिने शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटात काम केले आहे. ‘बिग बॉस 9’ व्यतिरिक्त ती ‘नच बलिये 9’ या डान्स शोमध्येही दिसली आहे. तिने पती प्रिन्ससोबत या शोमध्ये भाग घेतला आणि ती विजेतीही ठरली. प्रिन्सबद्दल बोलायचे झाले तर, ‘बिग बॉस 9’ व्यतिरिक्त, तो ‘MTV रोडीज X2 आणि स्प्लिट्सविला 8’ चा विजेता देखील आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Arti Singh SangeetBollywood newsDenies RumoursEntertainmentH Prince NarulapregnantTv NewsYuvika Chaudhary
SendShareTweetShare

Related Posts

War2 : अश्लीलतेची हद्द पार.! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट; पोस्ट व्हायरल….
latest-news

War2 : अश्लीलतेची हद्द पार.! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट; पोस्ट व्हायरल….

May 21, 2025 | 5:30 pm
….अन् भावाने सांगितलं हाताची नस काप…; वामिकानी सांगितली शाहरुख सोबतची ती आठवण, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?
latest-news

….अन् भावाने सांगितलं हाताची नस काप…; वामिकानी सांगितली शाहरुख सोबतची ती आठवण, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?

May 21, 2025 | 2:11 pm
Siddhant Chaturvedi-Sara Tendulkar Break Up |
बॉलिवुड न्यूज

सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदीचे ब्रेकअप; कुटुंबियांच्या भेटीनंतर नातं तुटलं?

May 21, 2025 | 1:09 pm
हेरा फेरी 3 चं काय होणार? खळखळून हसवणाऱ्या बाबुरावची चित्रपटातून एक्सिट; परेश रावलांनी असा निर्णय का घेतला?
Top News

हेरा फेरी 3 चं काय होणार? खळखळून हसवणाऱ्या बाबुरावची चित्रपटातून एक्सिट; परेश रावलांनी असा निर्णय का घेतला?

May 21, 2025 | 12:02 pm
अर्चना पूरण सिंगने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन
बॉलिवुड न्यूज

अर्चना पूरण सिंगने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन

May 21, 2025 | 11:34 am
रश्मिकाच्या स्टाइलिश लूकने चाहते घायाळ…! ब्लॅक ड्रेस वेअर करून रेड कार्पेटवर दाखवला अनोखा अंदाज, फोटो पाहून…
latest-news

रश्मिकाच्या स्टाइलिश लूकने चाहते घायाळ…! ब्लॅक ड्रेस वेअर करून रेड कार्पेटवर दाखवला अनोखा अंदाज, फोटो पाहून…

May 21, 2025 | 11:09 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!