Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

विमानोड्डाणाची आसक्‍ती अन्‌ दैवावर मात

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2020 | 5:15 am
A A
विमानोड्डाणाची आसक्‍ती अन्‌ दैवावर मात

मुंबई – केरळातील कोझिकोडे विमानतळावर झालेल्या अपघातात मरण पावलेल्या पायलट कॅ. दीपक साठे यांच्या विमानाला 1990 मध्ये अपघात झाला होता. त्यावेळी ते भारतीय हवाई दलात होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात सहा महिने दाखल करण्यात आले होते.

त्या अपघातात साठे यांच्या कवटीला अनेक जखमा झाल्या होत्या. मात्र, त्यांची तीव्र इच्छाशक्‍ती आणि विमान उड्डाणाची अफाट आवड यामुळे त्यांनी सर्व परीक्षा पार पाडून पुन्हा विमान उड्डाण करू लागले होते. ते भारतीय हवाई दलात विंगकमांडर होते. ते विमान चाचणी विभागात कार्यरत होते. त्यांचे चुलतबंधू आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वित्त सल्लागार नीलेश साठे यांनी त्यांच्या आठवणींना आपल्या फेसबुक पेजवर उजाळा दिला आहे.

नीलेश म्हणतात, माझा चुलतभावापेक्षा मित्र अधिक असणारा दीपक साठे आज आपल्यात नाही, यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. वंदेभारत मिशनमधील प्रवाशांना भारतात सुखरूप आणताना कोझिकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दीपकला विमान उड्डाणाचा 36 वर्षांचा अनुभव होता. त्याने राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 58 व्या तुकडीचा तो टॉपर होता. त्याने सन्मानाची तलवारही (स्वोर्ड ऑफ हॉनर) पटकावली होती. त्याने कमर्शियल पायलट म्हणून 2005 मध्ये रूजू होण्यापूर्वी 21 वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. त्यानं एक आठवड्यापूर्वीच मला फोन केला होता. तो नेहमीच आनंदी असायचा.

वंदेभारत मिशनविषयी मी विचारले त्यावेळी अरब राष्ट्रातून आपल्या देशवासीयांना परत आणण्याचा अभिमान त्याच्या बोलण्यातून व्यक्‍त होत होता. प्रवेश नाकारल्याने तू कधी रिकामे विमान चालवले आहेस…असे विचारताच ओह.. नो.. आम्ही भाजी, फळे औषधे आदी सामान घेऊन जातो. त्या देशांत जाणारे कोणतेही विमान रिकामे जात नाही…’ हे माझे त्याच्याशी झालेले शेवटचे संभाषण.

तो भारतीय हवाई दलात असताना विमान अपघातातून बचावला होता. त्यावेळी तो रुग्णालयात सहा महिने दाखल होता. त्यावेळी त्याच्या कवटीला अनेक जखमा झाल्या होत्या. रुग्णालयात तो सहा महिने उपचार घेत होता. तो पुन्हा विमान उडवू शकेल, असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, त्यांच्या तीव्र इच्छाशक्‍तीने आणि उड्डाणावरील प्रेमाने त्यांनी विमान उड्डाणाच्या सर्व परीक्षा पुन्हा उत्तीर्ण केल्या. हे खरंच एक आश्‍चर्य होतं. अद्‌भुत होतं, अशी भावना नीलेश यांनी व्यक्‍त केली आहे.

साठे यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले आयआयटी मुंबईतून शिकली आहेत. त्यांचे वडील ब्रिगेडियर वसंत साठे नागपूरमध्ये आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा भाऊ कॅप्टन विकास हेसुद्धा लष्करी सेवेत होते. ते जम्मूमध्ये शहीद झाले.

दीपक साठे हे आपल्या पत्नीसह 15 वर्षापासून मुंबईतील चांदवली भागातील नहार अमृतशक्‍ती हौसिंग सोसायटीमध्ये राहात असत. बंगळुरू येथे राहणाऱ्या साठे यांचा थोरला मुलगा आणि त्यांच्या पत्नी केरळमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्या मोठ्या मुलगा अमेरिकेत राहात असून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एअर इंडियाने सांगितले आहे.

Tags: keral plane crashMaharashtra newspilot sathe

शिफारस केलेल्या बातम्या

सावधान! राज्यात करोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांकडून यंत्रणांना ‘हा’ इशारा
Top News

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

3 hours ago
अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”
Top News

अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”

3 days ago
मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Top News

मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

3 days ago
सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”
Top News

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे ६० किलोमीटर सायकलिंग राईड चे आयोजन

Maharashtra Budget Session: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनात एकत्र प्रवेश; राजकीय चर्चांना उधाण

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

Most Popular Today

Tags: keral plane crashMaharashtra newspilot sathe

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!