Dainik Prabhat
Tuesday, July 5, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

ओतूरकरांनी जपली बांधिलकी…

by प्रभात वृत्तसेवा
August 11, 2019 | 12:24 pm
A A
ओतूरकरांनी जपली बांधिलकी…

पुरग्रस्तांना केली जीवनावश्‍यक वस्तुंची मदत

ओतूर : कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत पुराने तिथल्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक संसार उघड्यावर आले आहेत.पुराचे पाणी हळुहळु ओसरल्यानंतर आता सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यातच आता ओतूरकरांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ओतूर व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वच नागरिक एकत्र आले आहेत. तसेच सर्वांनी मिळून जमेल तशी प्रत्येकाने मद केली आहे.

सकाळी पांढरी मारुती मंदिर परिसरात धान्य, कपडे, बिस्किटे, पाणी बॉटल , औषधे मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त बांधवाना मदत करण्यात आले आहे. सर्व वस्तूंचे योग्यपद्धतीने वस्तूचे विभाजन व पॅकिंग करून पुरग्रस्त भागात वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. ओतूरमधील प्रत्येक वार्डमध्ये गाडी फिरवून वस्तू गोळा करण्यात आल्या तसेच शेजारील धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द, उदापूर, आंबेगव्हाण, खामुंडी या गावच्या ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घेतला.

यावेळी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे विद्यार्थी, चैतन्य विद्यालयाचे विद्यार्थी, गजानन महाराज शिक्षण प्रसारक विद्यालयाचे विद्यार्थी ओतूर गावच्या महिलांनी व युवकांनी या पूरग्रस्त मदत आभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या अभियानात भाग घेतलेल्या सर्वांचे पंचायत समिती सदस्य विशाल तांबे यांनी आभार मानले.

Tags: flood situationhelpind handkohlapur floodotur newspune dist newssangli flood

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : ‘ते’ रेल्वे फाटक 48 तास बंद
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : ‘ते’ रेल्वे फाटक 48 तास बंद

2 months ago
सिंहगड (पुणे):  गोऱ्हे बुद्रुक येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई
पुणे जिल्हा

सिंहगड (पुणे): गोऱ्हे बुद्रुक येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई

2 months ago
“वाढीव वीजबिले दुरुस्त करा’
पुणे जिल्हा

शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा

4 months ago
इंदापूर तालुक्यात हर घर जल योजनेसाठी मिळणार २९४ कोटी १७ लाख- दत्तात्रय भरणे
पुणे जिल्हा

इंदापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल – राज्यमंत्री भरणे

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत, पण… फडणवीसांनी केला खुलासा

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ?

98 लाख रुपयांची वीजचोरी

‘टिमवि’तर्फे विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन फेअर

प्रभात इफेक्‍ट : राडारोडा टाकणाऱ्यांवर अखेर कारवाई

400 महिलांकडून 48 तास वारकऱ्यांची भोजनसेवा

मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस

सत्ता पालटानंतर भाजपमध्ये चैतन्य; राष्ट्रवादीत शांतता

…अन्‌ माजी नगरसेवकांचा पारा चढला

धरणात जोरदार पाऊस पाणीसाठा पोहचला ३ टीएमसीवर

Most Popular Today

Tags: flood situationhelpind handkohlapur floodotur newspune dist newssangli flood

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!