Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#NZvsIND | टीम इंडियासाठी “करो या मरो’; न्यूझीलंडविरुद्ध उद्या दुसरा एकदिवसीय सामना

by प्रभात वृत्तसेवा
November 26, 2022 | 10:58 pm
A A
NZ vs IND

हॅमिल्टन – ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या ( NZ vs IND ) सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी रविवारी “करो या मरो’चा सामना आहे. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.

ईडन पार्कवर खेळल्या गेलेल्या पहिल्या ( NZ vs IND ) सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला. शुभमन गिल आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने संथ सुरुवातीनंतर वेगवान धावा केल्या आणि मधल्या फळीसाठी एक चांगला मंच तयार केला. गिल आणि धवन या दोघांनीही अर्धशतके झळकावली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 80 धावांची खेळी केली. आता दुसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.

गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास टॉम लॅथम आणि केन विल्यमसनचा मुकाबला करण्याचा मार्ग शोधावा लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही भारताविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. सध्या उमरान मलिक प्रभावी गोलंदाजी करत आहे, तर अर्शदीप सिंगकडे स्विंग मिळवण्याची क्षमता असूनही त्याला वेगासाठी संघर्ष करावा लागत आहे. याशिवाय युझवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादवला खेळवले जाईल की नाही हे पाहावे लागेल.

The action moves to Hamilton as #TeamIndia gear up for the 2️⃣nd #NZvIND ODI 💪🏻 pic.twitter.com/en0JK5LZBb

— BCCI (@BCCI) November 26, 2022

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 307 धावांचे लक्ष्य सहज गाठले. हे लक्ष्य वाचवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. भारतीय गोलंदाजीत सहाव्या गोलंदाजाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. यामुळे दुसऱ्या लढतीत शिखर धवन ही उणीव पूर्ण करू शकतो आणि अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये बदल होऊ शकतो.

पहिल्या सामन्यात पंत आणि सॅमसन या दोन यष्टिरक्षकांसह उतरली. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायासाठी एकाला वगळू शकतात. दरम्यान, नाणेफेक हा एक महत्त्वाचा घटक असेल. कारण संध्याकाळ होत असताना सेडॉन पार्कमध्ये फलंदाजी करणे सोपे होते.

Tags: india and new zealandNZ vs INDsecond ODI Match

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना

3 days ago
IND vs NZ
Top News

#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट

5 days ago
टीम इंडिया
Top News

टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!

2 weeks ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND | टीम इंडियासाठी ‘करो या मारो’, बांगलादेशविरुद्ध उद्या दुसरा एकदिवसीय सामना

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Axar Patel Wedding | अष्टपैलू अक्षर पटेल अडकला विवाहबंधनात; कोण आहे पत्नी मेहा?

बागेश्वर धामबरोबरच आता धिरेंद्र शास्त्री यांच्या घरीही दर्शनासाठी पोहोचले भाविक, काढताहेत फोटो

IND vs NZ | धोनीने रांचीमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील युवा सेनेसोबत मारल्या गप्पा; VIDEO!

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

Nashik : राज्यात महाविकास आघाडीचीच ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित – छगन भुजबळ

प्रजासत्ताकदिनी पुतिन यांनी केले भारताचे कौतुक

कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

‘हे’ डाॅक्टर रुग्णांसाठी ठरताहेत पृथ्वीवरील देव, केवळ 20 रुपयांत उपचार, पद्म पुरस्कारासाठी झाली निवड

SCO Meet : भारताचे पाक परराष्ट्र मंत्र्यांना शांघाय परिषदेसाठी निमंत्रण, मात्र उपस्थित राहण्याबाबत…

Most Popular Today

Tags: india and new zealandNZ vs INDsecond ODI Match

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!