Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 5:36 pm
A A
IND vs NZ 2023

इंदूर – पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामने जिंकल्यावर आज (मंगळवार) होत असलेल्या तिसऱ्या सामन्यासह तीन सामन्यांच्या या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे. या मालिकेत भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यापूर्वी मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही संघाने विजय मिळवला होता. आता या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असून आजचा तिसरा व अखेरचा सामना जिंकत निर्विवाद विजय मिळवणे हेच भारतीय संघासमोरचे लक्ष्य आहे.

ICC T20 Team of the Year | ICCच्या सर्वोत्तम टी-20 संघात विराटसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान; जाणून घ्या…

यंदाच्या वर्षी भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक स्पर्धा होत असल्याने भारतीय संघही सातत्याने एकदिवसीय सामने खेळत आहे. भारतीय संघाची फलंदाजी न्यूझीलंडपेक्षा जास्त भक्‍कम असल्याचे या मालिकेत दिसून आले. या सामन्यातही अनुभवी खेळाडूंसह नवोदितांवर लक्ष राहणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असून त्यांची फलंदाजीची सर्व मदार विराट कोहलीसह इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांच्यावरच राहणार आहे.

IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

गोलंदाजीतही अनुभवी महंमद शमीसह महंमद सिराज, उमरान मलिक यांच्यासह शार्दुल ठाकूरवरही न्यूझीलंडला रोखण्याची जबाबदारी राहील. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ भक्कम वाटत असला तरीही त्यांच्या खेळाडूंची भारतीय भूमीवरील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, हेनरी निकोलस, डॅरेल मिशेल हे भरात असलेले फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांच्या फलंदाजांना फिरकीसह भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोरही यश आलेले नाही.

भरतला खेळवणार का 

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकल्यामुळे ही मालिका तर जिंकलीच आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. संघात अतिरिक्‍त यष्टीरक्षक फलंदाज के. एस. भरत असून त्याला आजच्या सामन्यात खेळवणार का हा प्रश्‍न आहे. नियमित यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातात दखमी झाल्यामुळे पुढील काही काळ संघाला इशान किशनच्या जोडीने भरतचीही गरज राहणार आहे. त्यामुळे त्याला मॅच प्रॅक्‍टिस देणेही आवश्‍यक आहे.

Tags: 3rd ODI tomorrowIND vs NZ 2023india and new zealand

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

5 days ago
Mohammad Siraj
Top News

Mohammad Siraj । सिराजच्या भन्नाट गोलंदाजीने रचला नवा रेकॉर्ड; इतर गोलंदाज आसपासही नाहीत

6 days ago
IND vs NZ
Top News

#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट

7 days ago
second ODI
Top News

भारताला खुणावतोय मालिका विजय; न्यूझीलंडविरुद्ध उद्या रंगणार दुसरा एकदिवसीय सामना

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड – ‘मेट्रो’ने हुकविला प्रजासत्ताक दिनाचाही मुहूर्त ! केवळ नव-नवीन तारखांच्या आश्‍वासनांचा पाऊस

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढे ढकलल्या ! हॉकीचा विश्‍वचषक सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड पालिकेचा निर्णय

पटोलेंच्या बैठकीला थोरात समर्थकांची पाठ

“जर ते भाजपचे असते तर.. ” प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर

शाळा प्रवेशासाठी ‘आधार’ बंधनकारक ! ; बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

जागा एक, दावेदार अनेक.! कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘हे’ 5 नेते उमेदवारीच्या स्पर्धेत

pune gramin : पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा; आमदार मोहिते

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’चा रक्‍तसंकलनाचा निर्धार कौतुकास्पद

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

Most Popular Today

Tags: 3rd ODI tomorrowIND vs NZ 2023india and new zealand

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!