सातारा – जिल्हा रुग्णालयातील तीन कोविड-19 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.