Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Narendra Modi : बॉलिवूडलाही पंतप्रधान मोदींची भुरळ! संघर्षाची कथा सांगणारे ‘हे’ चित्रपट एकदा पहाच

by प्रभात वृत्तसेवा
September 17, 2023 | 5:06 pm
A A
Narendra Modi : बॉलिवूडलाही पंतप्रधान मोदींची भुरळ! संघर्षाची कथा सांगणारे ‘हे’ चित्रपट एकदा पहाच

मुंबई – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज त्यांचा 73 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट ट्रेंडिंगवर आहे.

मात्र, अश्यातच आज आम्ही तुम्हाला पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) जीवनावर आधारित काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, हे चित्रपट त्यांच्या वास्तविक जीवनातील संघर्ष सांगतात.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ – हा काश्मीरमध्ये 2016 मध्ये झालेल्या गुप्त ऑपरेशनवर आधारित चित्रपट आहे. जो 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, रजित कपूर यांनी साकारलेल्या चित्रपटात पीएम मोदींचा कॅमिओही होता.

‘पीएम नरेंद्र मोदी’ – हा चित्रपट देशाचे पंतप्रधान मोदींचा बायोपिक आहे. यामध्ये त्यांचा चहा विक्रेता ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 24 मे 2019 रोजी रिलीज झाला होता ज्यामध्ये विवेक ओबेरॉयने पीएम मोदींची भूमिका साकारली होती.

‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ – ही सुद्धा वेब सीरिज आहे जी 2019 मध्ये रिलीज झाली होती. या मालिकेत आणीबाणीचा काळ, पीएम मोदींचे बालपण आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश याची कथा दाखवण्यात आली आहे.

‘अवरोध’ – ही एक लष्करी नाटक मालिका असून ज्यामध्ये नोटाबंदीची कथाही दाखवण्यात आली आहे. या मालिकेचे दोन सीझन आहेत जे सोनी लिव्हवर प्रसारित झाले. यामध्ये विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती.

‘चलो जीते हैं’ – हा एक लघुपट आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणीचा खरा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील त्यांची भूमिका धैर्य दर्जी यांनी केली होती. हा चित्रपट 29 जुलै 2018 रोजी प्रदर्शित झाला होता.

Tags: birthdaybollywoodmovienarendra modipm modipm Narendra Modi
Previous Post

“जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे” PM मोदींना मेट्रोमध्ये तरुणीने दिल्या जन्मदिवसानिमित्त संस्कृतमध्ये शुभेच्छा VIDEO

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांची नियुक्ती

शिफारस केलेल्या बातम्या

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईची आकडेवारी निराशाजनक !
latest-news

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईची आकडेवारी निराशाजनक !

1 hour ago
Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता
Top News

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

5 hours ago
आलिया भट्ट – संजय लीला भन्साळी पुन्हा करणार एकत्र काम
बॉलिवुड न्यूज

आलिया भट्ट – संजय लीला भन्साळी पुन्हा करणार एकत्र काम

5 hours ago
पुन्हा एकदा हसवण्यासाठी येतोय पारेख परिवार, ‘खिचडी-2’ चा टीझर रिलीज
बॉलिवुड न्यूज

पुन्हा एकदा हसवण्यासाठी येतोय पारेख परिवार, ‘खिचडी-2’ चा टीझर रिलीज

5 hours ago
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांची नियुक्ती

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल…

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: birthdaybollywoodmovienarendra modipm modipm Narendra Modi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही