नगर-शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील तागडवस्तीवर जुगार खेळण्याच्या वादातून एकाचा खून झाला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपीस तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेने लॉकडाऊन काळातही जुगार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, तोफखाना पोलीस ठाण्याचा आढळून आले तर उर्वरित 17 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बाधित तरुणीच्या वडिलांचा 13 मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्तीच्या मुलीलाच करोना झाल्याचे स्पष्ट झाले.